उच्च कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे –
- शांत समाधानी झोप!
- सकाळची उत्तम सुरूवात … ह्यासाठी पोट साफ होणे आणि फ्रेश फिलींग
- शरीरात पुरेशी अंतर्गत शक्ती आणि स्टॅमिना – तारूण्य
- कमीतकमी स्ट्रेस व फ्रेश माईंड
ह्या सर्वासाठी आम्ही म्हणजे “आषाढी व्हेंचर्स प्रा. लि.” ह्या कोरा मराठीवरच चालू झालेल्या सोशल स्टार्टअपने आणले आहे एक १००% भारतीय उत्पादन जे आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्यासाठी नामांकीत आहे आणि मानांकीत देखील!
🌴🥥 अक्षत व्हीसीओ (व्हर्जीन कोकोनट ऑइल) 🌴🥥
Akshat Virgin Coconut Oil Extracted from Coconut Milk (अक्षत VCO)
Akshat” is 100% pure virgin coconut oil extracted from fresh coconut milk using the centrifuge method. No chemicals or heat is used. Akshat VCO is rich in bioactive lauric acid, polyphenols & ketones.
“अक्षत” हे 100% शुद्ध तेल सेंट्रीफ्यूज पद्धतीने नारळाच्या ताज्या दुधामधून काढले जाते. रसायने व उष्णतेचा वापर न केल्याने नारळाच्या दुधातील पोषणतत्वे तेलात जशीच्या तशी उतरतात व निर्यातक्षम दर्जाचे व्हिसीओ मिळते. बाजारात मिळणाऱ्या “कोल्ड प्रेस्ड व्हिसीओ” पेक्षा “नारळाच्या दुधापासून काढलेले” अक्षत व्हिसीओ हे एकमेव खात्रीलायक व दर्जेदार व्हर्जीन तेल आहे. ह्यामधे मुबलक प्रमाणात आढळणारे लॉरिक ऍसिड अन्यथा केवळ मातेच्या स्तन्य दुधामध्ये आढळते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात लक्षणीय ठरते. म्हणूनच हे आंतरराष्ट्रीय पातळीवर “Mother of All Oils” म्हणून गौरवप्राप्त आहे. ह्यामधे मुबलक प्रमाणात आढळणारे केटोन्समध्ये स्मृती वाढविण्यास मदत करतात तर पॉलिफेनॉलमुळे सूज आणि सांध्याची दाहकता कमी होते. अत्यंत तरल व त्वचेतून सहजपणे झिरपणारे हे तेल निसर्गातील “सर्वोत्तम औषधी तेल” गणले जाते.
🥥 वृ्द्धापकाळात कमी होत जाणारी आंतरीक शक्ती व रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी ह्याचा खूप फायदा होतो. वाढत्या वयात होणारे विस्मृती, अल्झायमर व पार्कीन्सन सारख्या आजारांवर खूपच आश्वासक परिणाम आहेत.
🥥 तणावपूर्ण जीवनशैली असणाऱ्या (सॉफ्टवेअर, सेल्स, मॅनेजमेंट) व्यक्तींनी व्हिसीओचे दररोज रात्री सेवन केल्यास खूप फायदा होतो.
🥥 तान्ह्या मुलांना मसाज करण्यासाठी व्हिसीओ सर्वोत्तम तेल आहे. बहुगुणी लॉरीक ऍसीड मुलांची सुदृढ प्रकृती घडवण्यास मदत करते.
🥥 सांधेदुखी वर व्हीसीओने मसाज केल्यास त्वरीत आराम मिळतो.
🥥 व्हिसीओ ने मसाज केल्यास त्वचेला छान आर्द्रता आणि केसांना पोषण मिळते.
🥥 कोरोना साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हर्जीन कोकोनट ऑइल अत्यंत प्रभावी सिद्ध झाले आहे. अधिक माहितीसाठी हे नक्की वाचा – https://www.sciencedirect.com/science/article/pii/S1756464621002061 . कोरोना काळात केवळ आयुर्वेद आणि नेचरोपथीच्या नावाखाली उपलब्ध निकृष्ठ उत्पादने वापरण्यापेक्षा दररोज २ चमचे उपाशी पोटी असे १५ दिवस “अक्षत व्हिसीओ” घेऊन प्रत्यक्ष खात्री करा.
“अक्षत व्हीसीओ” तोंडावाटे प्राशन करण्यासाठी बनवले असून रोज रात्री 2 ते 3 चमचे घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात! “अक्षत व्हिसीओ” हे आषाढी व्हेंचर्स ह्या मराठी उद्योजकसमूहाचे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन असून देशांतर्गत वापरासाठी अत्यंत वाजवी दरात उपलब्ध केले आहे.