चाळीशी नंतर शरीराची शक्ती व रोगप्रतिकार क्षमता कमी होत जाते. ही वार्धक्याची प्रक्रीया आहे. साधारण ३५ नंतर हे चालू होते, ४० नंतर जाणवू लागते व हळूहळू परीणाम स्पष्ट होतात. केस पांढरे होणे, स्नायुंची दूख, अपचन, सुरकुत्या, चेहऱ्यावरील निस्तेजपणा अशी अनेक प्रकट लक्षणे व एकूणच अनारोग्य जे आपल्याला आतून जाणवत असते..

पूर्वीच्या काळी असलेला संतुलित आहार, उपास, नैसर्गिक खाद्य इ. गोष्टीमुळे लोकांकडे सर्वात मोठी श्रीमंती होती ती म्हणजे – आरोग्य! पण बदलत्या काळानुसार बाहेरचे खाणे वाढले. त्यात बेकरी फुड, जंक फुड .. प्रिजर्वेटीव्ह, केमीकल्सचा सर्वच गोष्टीत अतिवापर आणि आपले ते खाणे खायचे वाढलेले प्रमाण.. शिवाय शेतीमालावर फवारली जाणारी किटकनाशके, प्रक्रीया असे घटक देखील आहेत.. भेसळ हा तर वेगळाच विषय. हे सर्व प्रकारची धान्ये, भाज्या, फळे, दूध, अंडी, मांस अशा सर्वांनाच लागू पडते. ह्या सर्वांमुळे आपले तारूण्य लवकर संपते व वार्धक्याकडे प्रवास वेगाने चालू होतो. मुख्यत्वे पोटाचे विकार चालू होतात. सुरूवात अपचन आणि गॅसेस तर पुढे जाऊन पोट साफ न होणे, बेचैनी ते मूळव्याध सारखे विकार. शिवाय पचनसंस्था हे रक्ताचे उत्पत्तीस्थान असल्याने एकदा ते बिघडले की रक्तनिर्मीती प्रक्रीया अडचणीत येते. तसेच रक्तातील आवश्यक घटकांचा बॅलन्स बिघडतो. हिमोग्लोबिनची पातळी खालावते.. इ इ इ हे परीणाम त्वचा, केस, स्नायू सर्वांवरच जाणवतात. आळस येतो, अंग दुखते, निरोगी झोप येत नाही. आणि सारेच रुटीन बिघडत जाते. स्ट्रेसफुल लाईफस्टाईल असेल तर हे परीणाम अजूनच मोठे होतात. ह्यावर शरीरांतर्गत काम होणे आवश्यक आहे. Total Correction ची आवश़्यकता आहे..

अशा विवीध समस्यांचा अभ्यास करून आम्ही म्हणजे “आषाढी व्हेंचर्स प्रा. लि.” ह्या कोरा मराठीवरच चालू झालेल्या सोशल स्टार्टअपने एक उत्पादन बनवले आहे.. एक १००% भारतीय उत्पादन जे आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्यासाठी नामांकीत आहे आणि मानांकीत देखील! सदर तेल आपण रोज रात्री २-३ चमचे पिणे आवश्यक आहे. खाली सविस्तर वाचा..

अक्षत” हे 100% शुद्ध ओल्या खोबऱ्याचे तेल आहे जे सेंट्रीफ्यूज पद्धतीने ताज्या नारळाच्या दुधापासून काढले जाते. घुसळून दुधापासून मलई (fat) वेगळे करण्याची ही पारंपारिक आणि नैसर्गिक प्रक्रीया आहे. कोणतीही रासायनीक प्रक्रीया किंवा उष्णता देखील वापरली जात नाही. ह्यामुळे नारळाच्या दुधातील सर्व पोषण आणि चांगुलपणा तेलामध्ये जसे आहे तसे मिळते. बाजारात उपलब्ध कोल्ड-प्रेस्ड व्हीसीओ ओव्हनमध्ये वाळवलेल्या नारळापासून किंवा खोबऱ्यापासून बनवले जाते. ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले अक्षत व्हीसीओ हे एकमेव १००% शुद्ध आणि लॉरिक ऍसिड, पॉलीफेनॉल आणि केटोन्स “बायोएक्टिव्ह” असलेले सर्वोत्तम औषधी तेल आहे.

अक्षत VCO मध्ये “बायोएक्टिव्ह लॉरिक ऍसिड” असते, जे अन्यथा फक्त आईच्या दुधात आढळते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. VCO ची आंतरराष्ट्रीय स्तरावर “मदर ऑफ ऑइल” म्हणून ख्याती आहे. अत्यंत हलके वजन असल्याने, VCO त्वचेत किंवा टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव देते. हे “सर्वोत्तम नैसर्गिक औषधी तेल” मानले जाते.

  • अक्षत व्हीसीओ आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि अँटी-ऑक्सिडंट्स नी समृद्ध आहे. हे वाढत्या वयानुसार होणारी शरीराची झीज थांबवते, तारूण्य प्रदान करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. यात एमसीटी असतात जे केटोन्सनी समृद्ध असतात. हे न्यूरॉन्सचा ऱ्हास रोखतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. अल्झायमर आणि पार्किन्सन्सवर VCO चे परिणाम खूप आशादायक आहेत.
  • “अक्षत” चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हानीकारन कोलेस्ट्रॉल कमी करते. सॉफ्टवेअर डेव्हलपर, मार्केटींग, विक्री आणि मॅनेजमेंट यांसारख्या तणावपूर्ण जीवनशैली असलेल्या लोकांना MCTs आणि केटोन्स तणाव आणि चिंतापासून आराम देतात आणि शांत झोप लागते.
  • व्हीसीओ मधील पॉलीफेनॉल सांधेदुखी, सूज आणि इतर दाह कमी करतात. सांधेदुखी आणि संधिवात यावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव जाणवतो.
  • अक्षत व्हीसीओ अतिशय हलके असल्याने त्वचेत सहजच खोलवर जिरते आणि दीर्घकाळ टिकणारी आर्द्रता मिळून चेहरा तजेलदार होतो. बुरशी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म नैसर्गिक स्पर्श आणि रंग प्रदान करतात व त्वचा आणि केसांचे आरोग्य वाढवतात.

वयाच्या चाळीशी नंतर अक्षतच्या नियमीत सेवनाने आपण वार्घक्याची प्रक्रीया लांबवत नेऊ शकतो. केवळ २० दिवसांच्या नियमीत सेवनाने परीणाम दृष्य होतात.

Your valuable comment please..