Quora सारख्या सामाजिक मंचाचा वापर करून स्टार्टअप शक्य आहे का? ह्या प्रश्नाच्या उत्तरामधे सर्वात पहिल्यांदा मराठी लोकांच्या सोशल स्टार्टअपची संकल्पना मांडली गेली. सदर उत्तरावर अनेक सकारात्मक प्रतिसाद मिळाले आणि ही कल्पना आकारास येत गेली. पुढील टप्प्यावर जाण्यासाठी ह्या कल्पनेचा व्हाटसॅप ग्रुप बनवण्यात आला. यथावकाश ह्याला अधिक चांगले स्वरूप येत गेले आणि आजच्या घडीला "आषाढी व्हेंचर्स प्रायवेट लिमिटेड" ही कंपनी अधिकृतरित्या अस्तित्वात आली असून तिच्या वेबसाइटवर तुम्ही आहात! सुस्वागतम!

वरील विविध विषय वाचून आपल्याला देखील वाटत असेल की ह्या आषाढीच्या उद्योजकवारीत सामील होऊन आपले अनुभवविश्व समृद्ध करावे तर आजच आमचा व्हाट्सऍप ग्रुप जॉईन करा - आषाढी व्हेंचर्सची अधिकृत व्हाट्सऍप ग्रुप लिंक