Ruchida Sea Salt
Original price was: ₹100.₹80Current price is: ₹80.
Ruchida Sea Salt (1 kg) : Ruchida is a 100% natural, sun-dried salt made in salt pans near virgin sea-shores of Konkan. No chemicals or ingredients have been mixed. Minerals found naturally in the sea in minute amounts are readily available in this salt. .
रुचीदा हे कोकणातील अप्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावरील मिठागरांमधे बनवलेले, सूर्यप्रकाशात सुकवलेले १००% नैसर्गिक मिठ आहे. ह्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रीया केलेली नाही, कुठलेही केमिकल्स किंवा घटक मिसळलेले नाही. समुद्रात नैसर्गिक रित्या सूक्ष्म प्रमाणात आढळणारी खनीजे आवश्यक तितकी ह्या मिठात सहजी असतात.
Description
Ashadhi Ventures works on such experiments where we can bring the essence of village life “easily” and “as it is” to more and more inquisitive people, without any chemical process
आषाढी व्हेंचर्स अशाच प्रयोगांवर काम करते जिथे ग्रामजीवनाचे सत्ववैभव आपण “सहजपणे” आणि “जसे आहे तसे” नैसर्गिक, केमिकल प्रक्रीया न करता उत्तम प्रकारे अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत, रसिकापर्यंत पोचवू शकलो पाहीजे
Additional information
Weight | 1 kg |
---|
Reviews
There are no reviews yet.