पुण्यातील अनेक आयटी जाॅब्ज करणाऱ्या लोकांची ही नेहमीची तक्रार होती .आणि त्यातील तीन चार जणांनी अक्षत व्हर्जिन कोकोनट ऑईल माझ्या सांगण्यावरून तीन चार मोठे चमचे प्यायला व फंगल इन्फेक्शन च्या जागी रोज दोन तीनदा लावायला सुरू केले आणि २०-२५ हजार डर्मेटोलाॅजिस्ट नि स्किन स्पेशालिस्टला देऊनही व वेगवेगळ्या ऍलोपथी गोळ्या आणि महागडी क्रीम लावुनही जो फंगल इन्फेक्शन चा ईशू जात नव्हता अगदी एक दोन वर्षे तो महिन्याभरात कमी कमी होत कायमस्वरूपी नाहीसा झाल्याचे कळवलेही. आज ते नित्यनेमाने अक्षत vco वापरतात .पोटात घेतात व बाहेरून इन्फेक्शन जागी लावतात आणि झोपायच्या आधी एक तासभर पाठीचा कणा माकडहाडाला लावतात व बेंबीत चारपाच थेंब टाकतात.

स्किन अती ड्राय झाली तरीही वाईट आणि अंती घाम साठत असेल व घट्ट कपडे अंगावर सतत असतील तर आणि आपला आहार विहार योग्य नसेल तर इन्फेक्शन उद्भवते व प्रतिकारशक्ती तोकडी पडल्यास वाढते

अक्षत व्हर्जिन कोकोनट ऑईल मधील लाॅरीक ऍसीड हे बायो ऍक्टीव म्हणजे जीवंत घटक असल्यासारखे असते व ते सर्व प्रकारच्या इन्फेक्शन व स्किन डिसीजवर प्रभावी कायमस्वरूपी परिणाम करते.

इन्फेक्शन असो नसो केस व स्किन साठी सतत वापरणं अगदी हितकारक आहे कारण स्किनचा पोत पण सुधारतो व केसांसाठी तर अप्रतिमच परिणाम अक्षत ने केले आहेत.

Your valuable comment please..