पचनसंस्था हा काळाच्या ओघात खूपच मोठा झालेला विषय आहे. पूर्वीच्या काळी असलेला संतुलित आहार, उपास, नैसर्गिक खाद्य इ. गोष्टीमुळे लोकांकडे सर्वात मोठी श्रीमंती होती ती म्हणजे – आरोग्य! पण बदलत्या काळानुसार बाहेरचे खाणे वाढले. त्यात बेकरी फुड, जंक फुड .. प्रिजर्वेटीव्ह, केमीकल्सचा सर्वच गोष्टीत अतिवापर आणि आपले ते खाणे खायचे वाढलेले प्रमाण.. शिवाय शेतीमालावर फवारली जाणारी किटकनाशके, प्रक्रीया असे घटक देखील आहेत.. भेसळ हा तर वेगळाच विषय. हे सर्व प्रकारची धान्ये, भाज्या, फळे, दूध, अंडी, मांस अशा सर्वांनाच लागू पडते. मुळात चांगले अन्न आहारात नसेल तर आरोग्य कसे राहील??

आणि पर्याय म्हणाल तर सर्व गोष्टी ऑरगॅनिक खाणे. शक्य आहे का खरेच पहा!

पचनसंस्था सुरळीत नसेल तर त्याचे परीणाम त्वचा, केस, स्नायू सर्वांवरच जाणवतात. आळस येतो, अंग दुखते, निरोगी झोप येत नाही. आणि सारेच रुटीन बिघडत जाते. स्ट्रेसफुल लाईफस्टाईल असेल तर हे परीणाम अजूनच मोठे होतात. ह्यावर शरीरांतर्गत काम होणे आवश्यक आहे. Total Correction ची आवश़्यकता आहे..

अशा विवीध समस्यांचा अभ्यास करून आम्ही म्हणजे “आषाढी व्हेंचर्स प्रा. लि.” ह्या कोरा मराठीवरच चालू झालेल्या सोशल स्टार्टअपने एक उत्पादन बनवले आहे.. एक १००% भारतीय उत्पादन जे आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्यासाठी नामांकीत आहे आणि मानांकीत देखील! सदर तेल आपण रोज रात्री २-३ चमचे पिणे आवश्यक आहे.

🌴🥥 अक्षत व्हीसीओ (व्हर्जीन कोकोनट ऑइल) 🌴🥥

🥥 तणावपूर्ण जीवनशैली असणाऱ्या (सॉफ्टवेअर, सेल्स, मॅनेजमेंट) व्यक्तींनी व्हिसीओचे दररोज रात्री सेवन केल्यास खूप फायदा होतो.

🥥 तान्ह्या मुलांना मसाज करण्यासाठी व्हिसीओ सर्वोत्तम तेल आहे. बहुगुणी लॉरीक ऍसीड मुलांची सुदृढ प्रकृती घडवण्यास मदत करते.

🥥 सांधेदुखी वर व्हीसीओने मसाज केल्यास त्वरीत आराम मिळतो.

🥥 व्हिसीओ ने मसाज केल्यास त्वचेला छान आर्द्रता आणि केसांना पोषण मिळते.

🥥 कोरोना साथीच्या काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हर्जीन कोकोनट ऑइल अत्यंत प्रभावी सिद्ध झाले आहे. अधिक माहितीसाठी हे नक्की वाचा – https://www.sciencedirect.com/science/article/pii/S1756464621002061

कोरोना काळात केवळ आयुर्वेद आणि नेचरोपथीच्या नावाखाली उपलब्ध निकृष्ठ उत्पादने वापरण्यापेक्षा दररोज २ चमचे उपाशी पोटी असे १५ दिवस “अक्षत व्हिसीओ” घेऊन प्रत्यक्ष खात्री करा.

“अक्षत व्हीसीओ” तोंडावाटे प्राशन करण्यासाठी बनवले असून रोज रात्री 2 ते 3 चमचे घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात! “अक्षत व्हिसीओ” हे आषाढी व्हेंचर्स ह्या मराठी उद्योजकसमूहाचे निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन असून देशांतर्गत वापरासाठी अत्यंत वाजवी दरात उपलब्ध केले आहे. आपण हे ऑनलाईन ऑर्डर करू शकता व भारतभर कुठेही घरपोच डिलीव्हरी होते.

Leave a Reply