आपल्या ओठांवर त्वचेच्या आतून सुधारणा होणे आवश्यक आहे. शिवाय शरीरांतर्गत देखील उपचार आवश्यक आहेत. आम्ही म्हणजे “आषाढी व्हेंचर्स प्रा. लि.” ह्या कोरा मराठीवरच चालू झालेल्या सोशल स्टार्टअपने आणले आहे एक १००% भारतीय उत्पादन जे आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्यासाठी नामांकीत आहे आणि मानांकीत देखील! सदर तेल आपण रोज दिवसातून ३-४ वेळा ओठांवर मसाज करणे आणि रोज रात्री २-३ चमचे पिणे आवश्यक आहे. खाली सविस्तर वाचा..

Your valuable comment please..