gawran logo

"गावरान (Gawran)" हा आषाढी व्हेंचर्सचा प्रमुख उपक्रम असून अधिकृत ब्रँड देखील आहे. ग्रामीण भागामधे लोकांचे जीवन आरोग्यपूर्ण व दीर्घायुषी असते कारण त्यांचा आहार व जीवनपद्धती. शहरी धकाधकीच्या जीवनात आपण ग्रामीण जीवनपद्धती तर अवलंबू शकत नाही. पण चांगला, पोषक आणि नैसर्गिक आहार घेऊन शारिरीक झीज नक्की कमी शकतो. हेच उद्दीष्ट ठेवून "गावरान" प्रोजेक्टच्या माध्यमातून गावखेड्यात बनणारे नैसर्गिक, पारंपारिक आणि सात्विक पदार्थ आपण शहरी भागात उपलब्ध करण्याच्या प्रयत्नात आहोत. नैसर्गिक फळांचे रस व त्यापासून बनवलेली सरबते, मूळ वाणाचे लाल तांदूळ व पोहे, लाकडी घाण्याचे तेल अशा विविध प्रकारची उत्तमोत्तम उत्पादन इथे उपलब्ध होतील.

आवळा सरबत

आवळा सरबत

आवळ्याची आंबट गोड चव आणि त्याला आल्याच्या तिखटपणाची जोड! जिभेचे चोचले पुरवत रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि पचनक्रीया देखील सुधारा. गावरानच्या आवळा सविस्तर वाचा

185Add to cart

वालई तांदूळ (Walai Rice) 5Kg
Sale

वालई तांदूळ (Walai Rice) 5Kg

हा तांदूळ वालय (मूळ उच्चार : वालई) नावाने कोकणात आढळतो. लाल तांदूळ किंवा पोह्यांसाठी ही सर्वोत्तम जात. हा तांदूळ उंच सविस्तर वाचा

600Add to cart

हापूस आंबा सरबत

हापूस आंबा सरबत

कोकणातील वेंगुर्ला हापूसचा पल्प (६०% पर्यंत) आणि सैधव मिठाची जुगलबंदी, असे हे आंबट-गोड आंबा सरबत तुम्हाला नक्की आवडेल. वेंगुर्ल्यातील निवडक सविस्तर वाचा

225Add to cart

कैरी पन्हे

कैरी पन्हे

कडक उन्हात बाजारहाट करून आलात किंवा ऑफीस मधून थकून आलाय? फक्त एक कैरी पन्हे, अजून काय हवे?? आणि त्याला छान सविस्तर वाचा

185Add to cart

लाल पोहे (Red Rice Flakes) 3Kg
Sale

लाल पोहे (Red Rice Flakes) 3Kg

पूर्ण पॉलीश न करता, थोडेसे ब्रान ठेवून जो तांदूळ आसडला जातो त्याला लाल तांदूळ म्हणतात. ह्यावरील ब्रानमुळे काही प्रमाणात फायबर सविस्तर वाचा

450Add to cart

कोकम सरबत

कोकम सरबत

बाजारात मिळाणारे टिपीकल गुळमूळीत कोकम सरबत पिऊन कंटाळलात? आषाढीमधे मुद्दाम बनवून घेतलेला हा कोकम सरबताचा फॉर्मुला नक्की ट्राय करा. चटपटीत सविस्तर वाचा

175Add to cart

गावरान ज्युस किट
Sale

गावरान ज्युस किट

गावरान ज्युस किटमधे तुम्हाला मिळतात खऱ्या फळांचा रस असलेली सरबते. हापूस आंबा, कैरी पन्हे, आवळा आले, आले-लिंबू, कोकम सरबत! सविस्तर वाचा

800Add to cart

हापूस आमरस

हापूस आमरस

कोकणातील वेंगुर्ला हापूसचा विश्वसनीय आमरस. ९५% हापूस आंब्याचा रस आणि ५% साखर. आमरस जसा आहे तसा. Pure Alphanso Mango Pulp. सविस्तर वाचा

500Add to cart

गावरान मँगो किट
Sale

गावरान मँगो किट

केवळ आंबाप्रेमींसाठी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आषाढी व्हेंचर्स सहर्ष सादर करत आहे “मँगो किट”. गावरान मँगो किटमधे तुम्हाला मिळतो खऱ्या फळांचा सविस्तर वाचा

850Add to cart

अक्षत व्हिसीओ (Akshat VCO)

अक्षत व्हिसीओ (Akshat VCO)

अक्षत” हे 100% शुद्ध ओल्या खोबऱ्याचे तेल आहे जे सेंट्रीफ्यूज पद्धतीने ताज्या नारळाच्या दुधापासून काढले जाते. घुसळून दुधापासून मलई (fat) सविस्तर वाचा

550Add to cart

आले-लिंबू (Lemon Ginger)
Sale

आले-लिंबू (Lemon Ginger)

लिंबू सरबत तर तुम्ही खूप प्यायला असाल, पण लिंबाच्या आंबटपणाचा आल्याच्या तिखटपणा बरोबर झालेला संगम म्हणजे केवळ अप्रतिम. आषाढीमधे पब्लिक सविस्तर वाचा

140Add to cart