Lemon Ginger Syrup
₹225
Ginger Lemon (750 ml) : Combination of the tartness of the lemon with the pungency of the ginger is simply amazing. Add water or soda, your choice!
लिंबाच्या आंबटपणाचा आल्याच्या तिखटपणा बरोबर झालेला संगम म्हणजे केवळ अप्रतिम. आषाढीमधे पब्लिक डिमांडसाठी मु्द्दाम बनवून घेतलेला हा लेमन-जिंजर ब्लेंड. पाणी घाला वा सोडा!
Description
Gawran syrups are made from real fruit juices. No synthetic colors, flavors are used. Natural syrups contain natural preservatives like sugar/salt. Instead of synthetic flavoured syrups or carbonated drinks, give your children natural fruit syrups and avoid the harmful effects on their health.
गावरान सरबतांमधे खऱ्या फळांचा रस असतो, सिंथेटीक फ्लेवर नाही. सिंथेटीक कलर्स, फ्लेवर्स चा वापर पूर्णपणे टाळून, फळांच्या रसाचा अधिकाधिक वापर करून गावरानची नैसर्गिक सरबते बनतात. शक्यतो साखर/मिठ सारखी नैसर्गिक प्रिजर्वेटीव्हज आणि अल्प प्रमाणात आवश्यक तिथेच क्लास २ प्रिजर्वेटीव्हज वापरले जातात. गावरानचे “आले लिंबू सरबत” हे १००% नैसर्गिक सरबत असून ह्यामधे कुठल्याही प्रकारच्या केमीकलचा वापर नाही.
सिंथेटीक फ्लेवर्सची सरबते किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्सच्या ऐवजी आपल्या मुलांना नैसर्गिक फळांची सरबते द्या आणि त्यांच्या आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळा.
Shermohamad Khan –
I want to test and absorb all results of your product so kindly send me all the information books or brochures to me.