-16%
(1 customer review)

Desiccated Coconut

Original price was: ₹250.Current price is: ₹210.

Pack of 500gm

Desiccated Coconut is state of the art product made by slowly drying grated coconut at lower temperatures & low humidity. This maintains goodness of grated coconut and it’s health benefits.

निर्जळीकृत खोबरे हे अत्यंत दर्जेदार उत्पादन आहे जे कमी तापमानात आणि कमी आर्द्रतेवर किसलेले खोबरे हळूहळू वाळवून बनवले जाते. फक्त पाणी काढून टाकल्यामुळे खोबऱ्याचा चांगुलपणा  आणि आरोग्यदायक फायदे तसेच राहतात.

Description

Desiccated Coconut (500 gm)निर्जळीकृत खोबरे
Desiccated Coconut is state of the art product made by slowly drying grated coconut at lower temperatures & low humidity. This maintains goodness of grated coconut and it’s health benefits as only water is removed. This water can be added back to DC to restore it’s original state of grated coconut with it’s aroma, taste and goodness. So you can include world’s best healthy ingredient – loaded with clean fat, digestible proteins, essential minerals, vitamins & filling fibre in your daily life without undergoing hassle of braking and grating actual coconut. Just added chilled water to DC and wait for 10 minutes. Your grated coconut is ready to serve, as fresh as grated now. Make solcurry, thai curry, chutney, coconut soup or anything you may like!

When you add water of same volume, it gives you grated coconut of 5 big nuts.

Ashadhi Ventures works on such experiments where we can bring the essence of village life “easily” and “as it is” to more and more inquisitive people, without any chemical process

निर्जळीकृत खोबरे हे अत्यंत दर्जेदार उत्पादन आहे जे कमी तापमानात आणि कमी आर्द्रतेवर किसलेले खोबरे हळूहळू वाळवून बनवले जाते. फक्त पाणी काढून टाकल्यामुळे खोबऱ्याचा चांगुलपणा  आणि आरोग्यदायक फायदे तसेच राहतात. ओल्या नारळाचे खोबरे त्याच्या सुगंध, चव आणि चांगुलपणासह मूळ स्थितीमधे मिळवण्यासाठी आपल्याला फक्त पाणी पुन्हा डीसीमध्ये घालायचे आहे. ओल्या खोबऱ्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात स्वच्छ फॅट, दर्जेदार प्रथिने, अत्यावश्यक खनिजे, जीवनसत्त्वे आणि आवश्यक फायबरचा जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्यदायी स्त्रोत समाविष्ट करू शकता. डीसीमध्ये फक्त थंडगार पाणी घाला आणि 10 मिनिटे थांबा. तुमचे ओले खोबरे तयार आहे, असे जणू ते आताच खोवले की काय! ह्यापासून तुम्ही सोलकढी, थाई करी, चटणी, नारळ सूप/पांढरा रस्सा किंवा तुम्हाला आवडेल असे काहीही बनवा!

निर्जळीकृत खोबऱ्या इतकेच थंड पाणी घातल्यावर तुम्हाला साधारण मोठ्या आकाराच्या ५ नारळांचे ओले खोबरे मिळते.

आषाढी व्हेंचर्स अशाच प्रयोगांवर काम करते जिथे ग्रामजीवनाचे सत्ववैभव आपण “सहजपणे” आणि “जसे आहे तसे” नैसर्गिक, केमिकल प्रक्रीया न करता उत्तम प्रकारे अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत, रसिकापर्यंत पोचवू शकलो पाहीजे

1 review for Desiccated Coconut

  1. VINOD KAWALE

    मला सोलकढी खूप आवडते. पण दररोज मार्केट मधून नारळ आणून ते बनवणे कंटाळवाणे होते. आषाढीने लॉन्च केलेले निर्जळणीकृत खोबरे मागवल्याने मला पाहिजे त्यावेळी आवश्यक तेवढे खोबरे घेऊन मी पाहिजे त्यावेळी सोलकढी बनवू शकतो.
    त्याचबरोबर हे खोबरे चटणी आणि विविध भाज्यांमध्ये वापरण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *