पांढरे डाग, त्वचेवरील व्रण इ. बाबत आमचे अक्षत व्हिसीओ हे खात्रीलायक इलाज आहे. अनेक लोकांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. हल्लीच माझ्या एका कॉलेजमधील मित्राने सोरायसीस साठी देखील ह्याचा वापर केला. वर्षभर ऍलोपथी, होमिओ इ. उपाय करून थकला होता. एक महिन्यात १००% रिझल्ट. त्याने आता अक्षतची फ्रँचाईजी घेतली!

अधिक माहितीसाठी :

सेंट्रीफ्यूज पद्धतीने ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले “अक्षत” हे 100% शुद्ध ओल्या खोबऱ्याचे तेल आहे. घुसळून दुधातून मलई (fat) वेगळे करण्याची ही पारंपारिक प्रक्रीया आहे. कोणतीही रासायनीक प्रक्रीया किंवा उष्णता देखील वापरली जात नाही. ह्यामुळे नारळाच्या दुधातील सर्व पोषण आणि चांगुलपणा तेलामध्ये जसे आहे तसे मिळते. बाजारात उपलब्ध कोल्ड-प्रेस्ड व्हीसीओ ओव्हनमध्ये वाळवलेल्या नारळापासून किंवा खोबऱ्यापासून बनवले जाते. ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले अक्षत व्हीसीओ हे एकमेव १००% शुद्ध आणि लॉरिक ऍसिड, पॉलीफेनॉल आणि केटोन्स “बायोएक्टिव्ह” असलेले सर्वोत्तम औषधी तेल आहे.

अक्षत VCO मध्ये “बायोएक्टिव्ह लॉरिक ऍसिड” असते, जे अन्यथा फक्त आईच्या दुधात आढळते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. VCO ची आंतरराष्ट्रीय स्तरावर “मदर ऑफ ऑइल” म्हणून ख्याती आहे. अत्यंत हलके वजन असल्याने, VCO त्वचेत किंवा टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव देते. हे “सर्वोत्तम नैसर्गिक औषधी तेल” मानले जाते.

  • अक्षत व्हीसीओ आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि अँटी-ऑक्सिडंट्स नी समृद्ध आहे. हे वाढत्या वयानुसार होणारी शरीराची झीज थांबवते, तारूण्य प्रदान करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. यात एमसीटी असतात जे केटोन्सनी समृद्ध असतात. हे न्यूरॉन्सचा ऱ्हास रोखतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. अल्झायमर आणि पार्किन्सन्सवर VCO चे परिणाम खूप आशादायक आहेत.
  • “अक्षत” चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हानीकारन कोलेस्ट्रॉल कमी करते. सॉफ्टवेअर डेव्हलपर, मार्केटींग, विक्री आणि मॅनेजमेंट यांसारख्या तणावपूर्ण जीवनशैली असलेल्या लोकांना MCTs आणि केटोन्स तणाव आणि चिंतापासून आराम देतात आणि शांत झोप लागते.
  • व्हीसीओ मधील पॉलीफेनॉल सांधेदुखी, सूज आणि इतर दाह कमी करतात. सांधेदुखी आणि संधिवात यावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव जाणवतो.
  • अक्षत व्हीसीओ अतिशय हलके असल्याने त्वचेत सहजच खोलवर जिरते आणि दीर्घकाळ टिकणारी आर्द्रता मिळून चेहरा तजेलदार होतो. बुरशी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म नैसर्गिक स्पर्श आणि रंग प्रदान करतात व त्वचा आणि केसांचे आरोग्य वाढवतात.
  • अक्षत व्हीसीओ हे लहान मुलांना मसाज करण्यासाठी सर्वोत्तम औषधी तेल आहे. हे त्वचा आणि टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि लहान मुलांची हाडे आणि स्नायू मजबूत करते. हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. ह्याचे बुरशी रोधक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म लहान मुलांभोवती एक संरक्षणात्मक कवच बनवतात व पुरळ, चट्टे इ. चा कायमस्वरूपी बंदोबस्त करतात.. मुलांना शांत झोप मिळते त्यामुळे त्यांची सर्वांगीण वाढ पूर्ण होते. लहान मुलांप्रमाणेच, अक्षत व्हीसीओ हे प्रसूतीनंतरच्या मातांची शारिरीक झीज भरून काढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट औषधी तेल आहे.
    *अक्षत VCO 3 वर्षांपेक्षा लहान मुलांना तोंडी देऊ नये. ३ वर्षांपेंक्षा लहान मुलांसाठी हे फक्त मसाजसाठी आहे..

Leave a Reply