‘गजकर्ण’ हा रोग एका ठिकाणी कमी झालं की लगेच दुसऱ्या ठिकाणी सुरू होतो. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय असेल? : नक्कीच उपाय आहे आणि तो पोटातून सिस्टीम शुद्ध करण्यासाठी व बाहेरून लावण्यासाठी सतत न विसरता २५-३० दिवस करावा लागतो.

अक्षत हे काळ्या पाठीच्या ओल्या नारळाच्या दूधापासुन बनविलेले व्हर्जिन कोकोनट ऑईल (VCO)आहे आणि त्यातील‌ लाॅरीक ऍसीड हे केवळ मातेच्या दूधातच असते. म्हणुन त्याला Mother Of all Oils म्हणतात जे मातेच्या दूधासारखीच VCO प्राशन करणाऱ्याची प्रतिकारशक्ती म्हणजे Immunity वाढवते.

रिंग वर्म, खरूज ,गजकर्ण या त्वचा रोगांवर अक्षत व्हिसीओ अतिशय परिणामकारक सिद्ध झाले आहे.कुठल्याही त्वचारोगावर ते तितकेच परिणामकारक आहे मात्र २५-३० दिवस सतत वीस ते पंचवीस मिली रात्री झोपतानां पोटात घ्यायचे आहे.आणि ज्याठिकाणी गजकर्ण वा नायटा वा खरूज आहे तिथे रिंगाझोन नावाच्या मलमामधे मिक्स करून लावायचे आहे . (रिंगाझोन ही पिवळसर रंगाचे मलम असलेली डबी मेडीकल स्टोअर मधे मिळते)

नुसतं अक्षत लावले तरीही गजकर्ण नायटा कमी होत जाते आणि पोटात रात्री झोपताना प्राशन केलेल्या अक्षतमुळे सिस्टीम वर रिकव्हरी व सिस्टीम सुधारण्याचे काम करते.

Your valuable comment please..