-10%

काळे आले (Black Ginger)

Original price was: ₹999.Current price is: ₹899.

100gm

Black ginger is a rare imported variety of ginger native to lands of Thailnd. Internationally it’s very famous for arresting ageing and imparting youthfulness.

Description

"काळे आले" हा Kaempferia Parviflora (Zingiberaceae) या वनस्पतीचे अत्यंत दुर्मिळ आणि उच्च मूल्याचे कंद असून हे थायलंडमध्ये १००० वर्षांहून अधिक काळापासून पारंपरिकरित्या अन्न आणि औषध म्हणून वापरले जाते. हे त्याच्या विशिष्ट गडद जांभळ्या ते काळ्या रंगाच्या कंदांसाठी आणि पारंपरिक औषधोपचारातील त्याच्या प्रभावसाठी ओळखले जाते. अनेक शतकांपासून थाई आणि आग्नेय आशियाई पारंपरिक औषधोपचार पद्धतीत ते वापरले जात असून, ते शरीरांतर्गत ऊर्जा वाढवण्यासाठी, कणखरपणा वाढवण्यासाठी व एकूणच चैतन्य वाढवण्यासाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर संभोगक्षमता/तारूण्य वाढवण्यासाठी जरी ह्याचा मुख्य वापर असला तरी एकूणच शारीरीक क्षमता वाढवून वार्धक्याची प्रक्रीया मंदावण्यासाठी ह्याचा खूपच फायदा आहे..

हे मुख्यत्वे "मेथोक्सी फ्लॅव्होन्स" ह्या शक्तिशाली अँटीऑक्सिडंटने समृद्ध वाण असून, यात इतर संयुगे देखील आहेत जे दाह-विरोधी, सूज विरोधी, मधुमेह-विरोधी आणि ऊर्जा वाढवणाऱे प्रभाव दाखवतात. जेव्हा विवीध आजारपणात रूग्णाची शारीरीक क्षमता व ताकद खूप कमी होते तेव्हा तो दुर्बळपणा भरून काढण्यासाठी व स्टॅमिना वाढवण्यासाठी तसेच थकवा कमी करण्यासाठी हे मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. शिवाय ह्या गुणधर्मामुळे इतर औषधींचा प्रभाव देखील वाढतो. काळे आले नैसर्गिक रित्या रक्तप्रवाह सुधारते व हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्य सुधारते. हे शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते. स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत करते.

Additional information

Weight 0.150 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “काळे आले (Black Ginger)”

Your email address will not be published. Required fields are marked *