जवस, तिळ हे तेलाचा अंश असलेले पदार्थ असल्याने थोडा परीणाम होतो. पण फारसा नाही. कायमस्वरूपी तर अजिबात नाही. मुळात गुढगे दुखतात कारण त्यातील शक्ती कमी होते, वंगण कमी होते आणि शरीराचा भार पेलत नाही. ह्यासाठी दुहेरी उपचार करावे लागतात…

  • प्रत्यक्ष गुढगे (किंवा इतरही स्नायू) ह्यांना चांगल्या प्रकारे जिरेल अशा तेलाने मालीश करणे. बहुतेक तेले वरच्या वर राहतात, खोलवर शिरत नाही. म्हणून तुम्ही बाजारात मिळणारी टिपीकल तेलं जेव्हा वापरता तेव्हा आपले हात-पाय चिपचिपीत होतात. हे तेल पुरेसे जिरत नाही तर केवळ घर्षणामुळे गरमपणा मिळतो. तात्पुरते बरे वाटते. पण मुळावर आघात होतच नाही. त्यासाठी सर्वोत्तम जिरण क्षमता असलेले तेल वापरावे लागते म्हणजे स्नायुंना वंगण मिळते.
  • ह्या बरोबरच शरीराची एकूणच अंतर्गत उर्जा वाढावी आणि शक्ती वाढावी ह्यासाठी तोंडावाटे टॉनिक घेणे देखील आवश्यक आहे. ह्यामुळे आतून व बाहेरून दुहेरी परीणाम मिळतो..

सेंट्रीफ्यूज पद्धतीने ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले “अक्षत” हे 100% शुद्ध ओल्या खोबऱ्याचे तेल आहे. घुसळून दुधातून मलई (fat) वेगळे करण्याची ही पारंपारिक प्रक्रीया आहे. कोणतीही रासायनीक प्रक्रीया किंवा उष्णता देखील वापरली जात नाही. ह्यामुळे नारळाच्या दुधातील सर्व पोषण आणि चांगुलपणा तेलामध्ये जसे आहे तसे मिळते. बाजारात उपलब्ध कोल्ड-प्रेस्ड व्हीसीओ ओव्हनमध्ये वाळवलेल्या नारळापासून किंवा खोबऱ्यापासून बनवले जाते. ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले अक्षत व्हीसीओ हे एकमेव १००% शुद्ध आणि लॉरिक ऍसिड, पॉलीफेनॉल आणि केटोन्स “बायोएक्टिव्ह” असलेले सर्वोत्तम औषधी तेल आहे.

अक्षत व्हीसीओ आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि अँटी-ऑक्सिडंट्स नी समृद्ध आहे. हे वाढत्या वयानुसार होणारी शरीराची झीज थांबवते, तारूण्य प्रदान करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. व्हीसीओ मधील पॉलीफेनॉल सांधेदुखी, सूज आणि इतर दाह कमी करतात. सांधेदुखी आणि संधिवात यावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव जाणवतो. अक्षत व्हीसीओ अतिशय हलके असल्याने त्वचेत सहजच खोलवर जिरते आणि दीर्घकाळ टिकणारी आर्द्रता मिळवून देते.

खालील लिंकवर तुम्ही हे सविस्तर वाचू शकता व ऑर्डर करू शकता..

अक्षत व्हिसीओ हे “आषाढी व्हेंचर्स” ह्या कोरा मराठीवर जन्माला आलेल्या तुमच्या ओळखीच्या कंपनीचे निर्यातक्षम दर्जाचे विश्वासार्ह उत्पादन आहे. आजवर हजारो लोकांनी वापरलेले व गौरवलेले हे उत्पादन खात्रीने खरेदी करा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा.

Leave a Reply