(1 customer review)

आषाढी : माय व्हेंचर माझी वारी!

180

विनय सामंत हा सामान्य घरात जन्मलेला एक सामान्य मुलगा, कशा प्रकारे आषाढी व्हेंचर्स नावाची जगातील पहिली आणि एकमेव सोशल स्टार्टअप चालू करतो ह्याची ही कहाणी..

Description

“कोरा मराठी” (Quora.com) ह्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी माझ्या जीवनातील अनेक प्रसंग लिहीले. वाचकांना ते खूप भावले. “करीअर, नोकरी, लग्न होमलोन, मुलं..” ह्या रहाटगाडग्यात “जगायचे राहून गेले” हा अनुभव कॉमन आहे. माझा एंटरप्रेनरशीपच्या आयडीया, मी घेतलेल्या रिस्क आणि माझे अनुभव ह्याचे अनेकांना अप्रूप आहे. आणि अशांसाठी केवळ अनुभव कथन करण्यापेक्षा काही ऍक्शनेबल करता येईल का असा माझा प्रयत्न आहे. त्यातून साकारली आषाढी व्हेंचर्स ही जगातील पहिली आणि एकमेव सोशल स्टार्टअप – मुक्त उद्यमशिलता! आजच्या स्टार्टअप, व्हॅल्युएशन, एंजल इनवेस्टर च्या धबडग्यात सोशल एंटरप्रेनरशीप हा वेगळाच आणि आश्वासक प्रयोग आहे. अशा प्रकारचे अधिक प्रयोग व्हायला हवे…

सदर पुस्तक हे माझे जीवन, महत्वाचे टप्पे आणि कसा मी आषाढीवर येऊन पोचलो ह्याचे अनुभवकथन आहे. वाचून अभिप्राय नक्की द्या!

1 review for आषाढी : माय व्हेंचर माझी वारी!

  1. Pranit Landge

    I have been following Vinay Sir on various platforms since last 4-5 years, although never become acquainted with him personally. I am 1000% sure that his book will be a fountain of realistic inspiration to many like me who are struggling with dilemma of Job or Business, how to pave a path of entrepreneurship and walk it without drastic failures. His writtings are smooth and flowing like a calm river. He never fails impress readers with his oratory skills. I am looking forward to read his book to witness another of his venture and also to meet & greet him personally in near fuure

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *