-14%
(58 customer reviews)

नरकाचूर काळी हळद (Black Turmeric)

Original price was: ₹699.Current price is: ₹600.

100gm

Black turmeric also known as Narkachur is highly medicinal variety of turmeric mainly used by pharma companies for various type of medicines. It’s results on diabetes are very promising. It is a premium variety of turmeric from hilly regions of Meghalaya.

Description

अस्विकरण : "नरकाचूर काळी हळद" हे औषध नाही व/वा कुठल्याही औषधाला पर्याय नाही. त्याच्या कुठल्याही मेडिकल ट्रायल्स झालेल्या नाहीत. प्रमाणित "औषधच" हवे असेल तर "काळी हळद" घेऊ नका. जशी पिवळी हळद हे "औषध" नाही पण तिचे औषधी परीणाम मिळतात तसेच काळी हळद ही एक अत्यंत दुर्मिळ आणि गुणकारी हळद आहे ज्याच्या नियमीत सेवनाने पेशींवरील इंसुलिन रिसेप्टर ॲक्टिवेट होऊन रक्तातील साखरेचे नियोजन योग्य प्रकारे होऊ शकते असे आमच्या “सोशल एक्सपरीमेंट” मधे आढळले आहे. शेकडो लोकांनी असे अनुभव नोंदवले आहेत. पण ह्याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही आणि प्रत्येकाला परीणाम मिळेलच ह्याची काही खात्री नाही. काळ्या हळदीचा "चान्स" घ्यायचा का हा निर्णय प्रत्येकाने आपापल्या विवेकाने घ्यायचा आहे.

कुठलेही उष्णताजन्य विकार जसे की अल्सर, मूळव्याध/पाईल्स, भगंधर/फिशर इ. त्रास, शरीरांतर्गत रक्तस्त्राव इ. असेल तर काळी हळद घेऊ नका. हे आजार कितीही जुने असले तरी काळी हळद घेऊ नका. हे आजार १००% परत बळावणार. अशा प्रकारचे त्रास असलेल्या व्यक्तींसाठी आमच्याकडे पर्याय नाही.

कुठल्याही आजारावर डॉक्टरांनी दिलेली आयुर्वेदिक किंवा/आणि होमिओपथी औषधे चालू असतील तर काळी हळद घेऊ नका. दोघांचाही परीणाम मिळणार नाही किंवा विपरीत परीणाम देखील होऊ शकतात. एकतर ती औषधे बंद करा नाहीतर तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर काळी हळद घ्या. हे फक्त डॉक्टरांच्या औषधांना लागू पडते. बाजारात मिळणारे आयुर्वेदीक काढे, आसवे ज्युसेस ना हे लागू नाही.


नरकाचूर काळी हळद (curcuma caesia) हे मेघालयातील डोंगराळ प्रदेशात आढळणाऱ्या हळदीचे एक अत्यंत दुर्मिळ व औषधी वाण आहे जे प्रामुख्याने फार्मा कंपन्या विविध प्रकारच्या जालीम औषधांसाठी वापरतात. काळ्या हळदीमधे  कापूर आणि ॲँथोसायनिन सारखे चमत्कारीक घटक नैसर्गिकरित्या आढळतात. काळ्या हळदीच्या नियमीत सेवनाने इंसुलिन रिसेप्टर परत ॲक्टिवेट होतात व रक्तातील साखर पेशींमधे पटापट शोषली जाते. "इंसुलिन रेझिस्टंस" रिव्हर्स होतो. फ्रेश वाटू लागते, सांधे दुखायचे थांबतात, हातापायातील मुंग्या जातात व तोल जाणे बंद होते. मूत्रसंस्थेमधील विकार कमी होतात. नियमीत सेवनामुळे रक्तातील साखर पूर्णपणे नियंत्रणात येते. फास्टिंग/पिपी आणि HBA1C मधे फरक दिसला की की डॉक्टर देखील गोळ्या कमी/बंद करतात.

कुठलेही पथ्य/बंधने पाळायची गरज नाही, व्यायाम करायची गरज नाही,  योगा करायची गरज नाही. फक्त शांत झोप, चिंतामुक्त जीवन आणि काळी हळद ह्या त्रिसूत्रीने तुम्ही डायबिटीज पूर्णपणे रिवर्स करून औषधमुक्त, बंधनमुक्त निरोगी जीवन जगू शकता.

विवीध वयोगटातील हजारो डायबिटीक काळ्या हळदीचा अनुभव घेऊन डायबिटीजवर मात करत आहेत.

 


शरीरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे स्नायूपेशी, ज्यामधे रक्तातील साखर वापरून उर्जानिर्मीती होते व विवीध प्रकारची "कार्य" केली जातात.

आपण जे अन्न जेवतो त्याचे रुपांतर ग्लुकोज म्हणजेच साखरेमधे केले जाते जी रक्तवाहिन्यांमार्फत स्नायूंच्या पेशींना पुरवली जाते. जेव्हा रक्तात साखर उपलब्ध होते तेव्हा स्नायूंनी ती घ्यावी आणि उर्जा निर्मीती करावी ह्यासाठी "पँक्रीया" नावाच्या ग्रंथी "इंसुलिन" नावाचा हार्मोन स्त्रवतात. ह्या हार्मोनचा सिग्नल पेशींवरील इंसुलिन रिसेप्टरना मिळाला की ते लगेच पेशीमधील "शुगर रिसेप्टर"ना रक्तातील साखर शोषून त्यापासून उर्जानिर्मीती करायला सांगतात.

वर्तमान काळात, विवीध प्रकारचा स्ट्रेस - टेंशन - प्रेशर ह्यामुळे, प्रदुषण, अपूर्ण झोप, बैठी - बिनकष्टाची जीवनशैली अशा विवीध गोष्टींमुळे आपल्या पेशींमधे तयार झालेली उर्जा वापरली जात नाही. ही उर्जा फॅटमधे रुपांतरीत होते आणि मुख्यत्वे आपले पोट, कंबर, ढुंगण व मांड्यांमधे साचवली जाते...

हे घडत असताना स्नायूपेशींचा इंसुलीन सिग्नलचा अंदाज चुकून त्यामधे बिघाड होतो व त्या इंसुलिन सेंन्स करणे बंद करतात. ह्यालाच म्हणतात "इंसुलीन रेजिस्टंस". ह्यामुळे रक्तवाहीन्यातील साखर साचून राहते व आपण डायबिटीजला बळी पडतो. डायबिटीज हा आजार नाही, लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे.

कुठलेही पथ्य/नियम न पाळता, औषधे न घेता, व्यायाम योगा न करता डायबिटीज रिव्हर्स करणे 100% शक्य आहे.

टाईप 2 डायबिटीजचे मुख्य कारण आहे "स्ट्रेस" म्हणजे तुमच्यावरील “ताण”, चिंता, विवंचना. ह्यासाठी जितकी औषधे घ्याल, नियम / पथ्य पाळाल, व्यायाम कराल तितका ताण, त्रास, खंत, भिती, शंका वाढतच जाते. परीणामस्वरूप डायबिटीज कधीच बरा होत नाही. औषधे गोळ्या वाढतात, त्रास वाढतो. आपणच स्वत:ला व आपल्या आवडींना "कंट्रोल" करण्यात व लष्करी शिस्तीचे आयुष्य जगण्यात धन्यता मानतो. ह्यालाच डायबिटीजवर उपचार समजू लागतो. तुमची फसवणूक होते आहे. तुम्ही डायबिटीज कंट्रोल करत नाही तर, स्वत:ला कंट्रोल करताय. इच्छा मारून, मन मारून जगताय आणि डायबिटीज मात्र वाढतोच आहे..

सर्व प्रकारचे टेंशन, स्पर्धा, असुया, चिंता, विवंचना सोडा. हे प्रयत्नपूर्वक करावेच लागेल, तोवर परीणाम मिळणार नाही. वास्तव स्विकारा. क्षमा करायला शिका!

प्रदुषण आणि स्ट्रेस आपण टाळू शकत नाही. पण ह्यामुळे शरीराला झालेले नुकसान नक्की भरून काढू शकतो. आपले शरीर रात्री झोपते तेव्हा हे हीलींगचे काम करते. त्यासाठी किमान ७-८ तास शांत झोप अनिवार्य आहे. स्वप्न पडता नये. धसक्याने किंवा हाक मारल्याने सहज जाग येता नये. ह्यासाठी अक्षत व्हिसीओची मदत घ्या!

"नारळाच्या दुधापासून बनवलेले अक्षत व्हिसीओ" हे साधे खोबरेल नाही तर अत्यंत चमत्कारीक तेल आहे. २४ नारळांच्या दुधापासून फक्त १ लिटर तेल बनते. रोज रात्री झोपताना डोक्यावर आणि स्नायूंना ह्याने मसाज केल्यास खूप आराम मिळतो आणि शांत झोप लागते. शिवाय हे रात्री झोपण्यापूर्वी २ चमचे तोंडात निट घोळवून प्यायचे आहे. असे केल्याने ह्यामधे असलेली "लॉरीक ॲसिड" ही MCT रात्रभर शरीरातील झीज भरून काढायचे काम करते. जर तुम्ही अक्षत घेऊन ७-८ तास झोपला तर तुमची वार्धक्याची प्रक्रीया रिव्हर्स होऊ लागते. शरीराची झीज भरून निघते. नविन उर्जा प्राप्त होते. आणि यथावकाश बिपी, PCOD, सोरायसिस, थायरॉईड आणि अनेक ऑटो इम्युन डिसीजेस अशा सर्वच त्रासांवर तुम्हाला आराम पडू लागतो. एक एक गोळ्या कमी होऊ लागतात. तुम्ही परत निरामय, मुक्त जीवनाचा आनंद घेऊ शकता..


काळी हळद घ्यायची पद्धत

  • प्रयोग सुरू करण्याच्या आदल्या दिवशी फास्टिंग, पिपी आणि HBA1C चे रिडींग घ्या. हे रिडींग प्रयोग चालू करण्याच्या दिवसापासून फारतर १५ दिवसापूर्वीचे असावे. त्यापेक्षा जुने उपयोगाचे नाही.
  • दररोज सकाळी उपाशी पोटी काळी हळद गरम पाण्यातून घ्यायची आहे. सोबत दिलेला अर्धा चमचा किंवा घरातील पाव चमचा किंवा ‘अर्धा ते पाऊण ग्रॅम’ इतकीच काळी हळद ‘पाव कप’ गरम पाण्यात घाला, ढवळा, ती पूर्ण ॲक्टिवेट होण्यासाठी एक मिनीट थांबा व घटकन पिऊन टाका. वर ग्लासभर गरम पाणी प्यायले तर चालेल. ह्यानंतर ३० मिनीटे काही खायचे नाही. मग नेहमीप्रमाणे नाष्ता/चहा वगैरे करू शकता.
  • ज्यांना खूप कडवट लागते ते थोडा मध वापरू शकता. ह्या सोबत “अक्षत व्हिसीओ” एक चमचा घातल्यास ह्याचे परीणाम वृद्धिंगत होतात. अर्धा चमचा घरगुती तूप देखील वापरू शकतात.
  • कुठलिही आयुर्वेदिक किंवा होमिओपथी औषधे चालू असतील तर काळी हळद घेऊ नका. उष्णतेचा त्रास असेल, मुळव्याध सारखे आजार असतील तर काळी हळद घेऊ नका. हल्लीच हार्ट किंवा कुठले मोठे ऑपरेशन झाले असेल तर किमान ३ महिने काळी हळद घेऊ नका. प्रेग्नंट महिलांनी काळ्या हळदीचे सेवन करू नये.
  • ॲलोपथीची औषधे चालूच ठेवायची आहेत. थायरॉईडची गोळी/औषध किंवा कुठलेही ॲलोपथी औषध सकाळी उपाशी पोटी सांगीतले असेल तर आधी ते घ्या, नंतर २० मिनीटे थांबून काळी हळद घ्या.
  • पहिल्या दिवशी जे प्रोसिजर कराल तेच पुढे चालू ठेवा. बदल करू नका. लक्षणात काय फरक पडतो पहा. दर २० दिवसांनी फास्टिंग/पिपी आणि HBA1C चेक करायचे आहे. काही लोकांना २०-२५ दिवसात फरक पडतो तर काही लोकांना ४-५ महिने पण लागू शकतात. काही वेळेस २ महिने वापरूनही परीणाम दिसत नसतील तर १५ दिवसांसाठी सकाळ संध्याकाळ घेऊन पहा. संध्याकाळी चहाच्या वेळेस अशाच प्रकारे करायचे आहे.
  • फास्टिंग शुगर १०० पर्यंत आली की डॉक्टरशी बोलून औषधे कमी/बंद करायची आहेत. हायपोग्लायसेमियाचा त्रास होऊ शकतो. कायम डेरीमिल्क कॅडबरी सोबत ठेवा व शुगर अचानक कमी झाली तर लगेच घ्या.

 


मुळात ४ प्रकारच्या हळदी आहेत.. :

  1. पिवळी हळद : ही जनरली आपण जेवणात देखील वापरतो. शिचाय कुठे कापले, जखम झाली वगैरे, शिवाय फेसपॅक बनवायला, जनरली दुधातून घेण्यासाठी वगैरे देखील वापरतो. ह्यात ३ मुख्य प्रकार - स्थानिक वाणे जसे की सेलम, दुसरे म्हणजे दक्षीणेकडील सर्वात प्रसिद्ध अलप्पी हळद आणि मेघालय सारख्या ठिकाणी आदीवासी शेतकरी करतात ती लाकडॉंग.
  2. काळी हळद : ही सर्वाधिक औषधी हळद आहे. तिचा वासच कफ सिरपसारखा किंवा टॉनिक सारखा आहे. कापूरासारखे अनेक औषधी घटक ह्यात आहेत. आपल्याकडे आषाढीमधे डायबिटीसवर ह्याचे २०-२५ दिवसातच मस्त परीणाम मिळाले आहेत. हीला नरकाचूर असे देखील म्हणतात.
  3. आंबे हळद : हे खरे तर "आले" आहे, हळद नाही. ह्याला mango ginger असे म्हणतात. पण आपल्याकडे आंबेहळद म्हणून प्रसिद्ध आहे. मुख्यत्वे कुठल्याही प्रकारची सूज असेल तर ह्याचे जबरदस्त आणि तात्काळ परीणाम आहेत. आषाढीमधे प्रथमच आपण ही पोटात घेण्यासाठी उपलब्ध केली आहे.
  4. कस्तुरी हळद : पांढरी शुभ्र अशी ही हळद छान सुगंधी वाण आहे. थोडा माती सारखा आणि थोडा कापरासारखा असा वेगळाच वास हिला येतो. खूप छान वाटते. स्किनकेअर साठी एक नंबर आहे..

आम्ही मेघालयातील वनक्षेत्रातून विवीध हळदीची मुळे थेट शेतकऱ्यांकडून मिळवतो. ही मुळे काळजीपूर्वक स्वच्छ केली जातात. मुळांवरची साल आम्ही काढत नाही कारण त्यातही औषधी गुणधर्म आहेत. नंतर ही मुळे पातळ कापांसारखी कापतात. ते काप आम्ही स्वत:विकसीत केलेल्या  हीट एक्सचेंज ड्रायरमध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानात निर्जलीकृत करतो. आम्ही हळद उकळत नाही किंवा वाळवत नाही. यामुळे हळदीमध्ये जैविकदृष्ट्या सक्रिय औषधी घटक जसेच्या तसे टिकवून ठेवण्यास मदत होते. आम्ही खात्री देतो की तुम्ही यापूर्वी इतके सुगंधी आणि प्रभावी हळद कधीही पाहिली नसेल!

महत्वाचे अस्विकरण: मी स्वत: डॉक्टर नाही आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला देण्यासाठी प्रमाणीत मेडिकल प्रॅक्टिशनर नाही. आषाढीच्या बोर्डवर कुणीच डॉक्टर नाही. आषाढी ही औषध बनवणारी कंपनी नाही. आषाढीमधै उपलब्ध केलेल्या हळदी, व्हिसीओ, लाल तांदूळ आणि सर्वच पदार्थ हे "खाद्यपदार्थ" म्हणून उपलब्ध केलेले आहेत. ह्यांचे आरोग्यदायी फायदे असले तरी ह्यातील कुठलेच औषध नाही. ह्यातील कुठलेच उत्पादन कुठल्याही औषधाची रिप्लेसमेंट नाही. मी माझे वैयक्तीक अनुभव शेअर करत आहे. मला जे आरोग्यदायक फायदे मिळाले ते सर्वांना मिळतीलच असे नाही. त्यामुळे ही उत्पादने घ्यायची का, वापरायची का हे प्रत्येकाने आपापल्या विवेकाने ठरवायचे आहे. कुठल्याही परीणामास मी व/वा आषाढी जबाबदार नाही. प्रमाणीत डॉक्टरने दिलेला वैद्यकीय सल्लाच अंतीम आहे. आम्ही देखील मेडीकल कंडीशनमधे सरळ वैद्यकीय सल्ला घेतो.

Additional information

Weight 0.15 kg

58 reviews for नरकाचूर काळी हळद (Black Turmeric)

  1. Gouri chougule (verified owner) –

    गेल्या महिन्याभरात काळी हळद घ्यायला लागल्यापासून खूपच positive रिझल्ट्स आहेत.कोणतेही पथ्य न पाळता आणि कोणतेही मेडिसिन न घेता fasting शुगर ११४ आहे. जी आधी १२५ च्या दरम्यान असायची.
    खांदा दुखत होता ते दुखणे ही पुर्ण बंद झाले. रात्री झोपताना अक्षत आणि चिमूटभर हळद जिभेखाली ठेवल्यामुळे खूप छान झोप लागते.

  2. Sahadev Prabhu –

    काळी हळद हे एक शुगर पेशंट साठी वरदान आहे हे निश्चित झालंय, मी स्वतःहा काळी हळद वापरतो आणी त्याचे मला मिळालेले रिझल्ट अप्रतीम आहेत, सुरुवात केल्यानंतर पहिल्या 15 दिवसात सगळी मरगळ निघून गेली आणी फ्रेश वाटायला लागलं, त्यानंतर अंगदुखी, सांधेदुखी हळूहळू कमी होत गेली, दोन महिन्यानंतर फास्टिंग आणी पीपी शुगर लेव्हल नॉर्मल रेंज ला आली, सध्या गोळ्या पूर्णपणे बंद असून फक्त एकदा काळी हळद सुरु आहे, आणी विशेष म्हणजे या सिझन मध्ये भरपूर आंबे खाऊनही काही परिणाम झाला नाही हे विशेष, म्हणून मला काळ्या हळदीविषयी पूर्ण विश्वास निर्माण झाला आहे 👍👍

  3. Jamal Momin (verified owner) –

    काळी हळद घेतल्यानंतरचा माझा अनुभव

    मी 21 फेब्रुवारीपासून नियमितपणे काळी हळद घेत आहे. या काळात मला माझ्या आरोग्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जाणवले.

    माझी Fasting Blood Sugar 412 वरून 120 पर्यंत आली आहे आणि HbA1c 12.8 वरून 9.1 पर्यंत कमी झाला आहे. तसेच माझी Energy Level वाढली आहे आणि BP देखील नियंत्रणात येत असल्याचे जाणवत आहे.

    एकंदरीत, काळी हळद घेतल्यानंतरचा माझा अनुभव माझ्यासाठी खूपच सुंदर आणि समाधानकारक आहे. माझ्या आरोग्यामध्ये झालेला हा सकारात्मक बदल माझ्यासाठी खूप आनंददायी आहे.

    हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. 🙏

  4. Varsha Tiwari –

    Excellent support for diabetics… personally it will take a longer time for me to get CURED of diabetes as it’s been more than 15 yrs. Bur after using black turmeric I have seen great improvement in the symptoms..
    Other products are extremely costly, plus they do not cure diabetes…they just help you keep your sugar level under control with a lot of restrictions on your diet…which adds to more stress on you..there are a lot of so called self made diabetes advisors around.
    I highly recommend this product…

  5. Prajakta Shinde (verified owner) –

    काळया हळदीची, नरकाचुरची निर्मिती ही विश्वातल्या प्रत्येकाची मधुमेहाच्या दुष्टचक्रातून सुटका व्हावी म्हणून मला वाटतं दैवी योजने मार्फत विनय सामंत सरांची आणि आषाढीची निर्मिती झाली आहे…..
    What an amazing, miraculous product and what an intention behind launching it. Just Superb. Ek wyakti ठणकावून सांगतेय गरज असेल तरच माझं प्रॉडक्ट वापरा आणि वापरताना भयमुक्त होऊन वापरा तरच ते काम करेल, जगण्याचा पूर्ण आनंद घ्या.
    आजाराशी औषधाने नव्हे तर मनःशक्तीने लढा द्या. रोज नव्याने शरीरातले सकारात्मक बदल अनुभवा, वेळ द्या. आणि हे केवळ अर्ध्या चमचा काळी हळद घेतल्याने होणार आहे. Amazing changes in my husband’s health since March even though an excessive work load and less sleep. सर देव तुम्हाला अणि आषाढीशी संलग्न असलेल्या प्रत्येकाला उदंड आणि निरोगी आयुष्य देवो. Let each one of us enrich life of atleast one diabetic person through Ashadhi.

  6. Ibrahim Pashamiya Peerjade (verified owner) –

    प्रॉडक्ट खूप चांगले आहे शुगर मध्ये खूप उपयोगी आहे माझी गोळी कमी झालू लवकरच इन्शाअल्लाह बंद होईल

  7. Sandesh kadav (verified owner) –

    मी काळी हळद वापरत आहे आणि याचा मला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट पाहायला मिळाला आहे मी अजून माझ्या इतर नातेवाईकांना काळी हळद चालू करण्याविषयी सांगणार आहे

  8. Bharat birangal (verified owner) –

    मधूमेही व्यक्तींसाठी काळी हळद एक वरदान आहे. मी गेल्या 4 महिन्यांपासून सकाळी घेत आहे. माझे एचबीए1सी 9.6 वरून 8.3 वर आला आहे व मी vilact 500 मग ची गोळी दोन्ही वेळ सकाळ संध्याकाळ घेत होतो ती बंद केली आहे मागील 4 महिन्यापासून जे जे आवडते ते सगळे खात पीत आहे खाण्यावर कुठलेही बंधन नाही , शारीरिक प्रसन्नता व उत्साह वाढला माझे खांदे आणि पायचे स्नायूंचे दुखणं कमी झाले जय हो काळी हळद

  9. Rupali Ambardekar (verified owner) –

    डिसेंबर २०२५ पासून नरकाचूर हळद घेत आहे. अक्षत व्हीसीओ कोकोनट ऑइल घेत आहे. झोपेत अजून सुधारणा होणे अपेक्षित आहे. पायाची सूज पूर्णतः गेली. अंगात उत्साह वाटत आहे. नखांचा पोत सुधारला.

  10. Shilpa Sinkar (verified owner) –

    काळी हळद ही मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. मला स्वतःला गेली 15 वर्षे मी मधुमेह आहे. शुगर मुळे बॉडी वर परिणाम झालेला जसा की पाय दुखणे, वजन कमी ना होणे, पचनाचे विकार. काळी हळद सुरु केल्यावर सगळे प्राब्लेम्स कमी झाले, शुगर च्या गोळ्या ही कमी झाल्या. आता मधुमेहाची भीती उरली नाही. I highly recommend this product. Thank you Vinay sir. 🙏🏻

  11. Ranjit Narayan Kolekar (verified owner) –

    एकदम भारी रिझल्ट आहे आपण सगळं काही खाऊ शकतो या पेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही काळी हळद सकाळी घ्या दिवस भर काहीही खा नो टेन्शन, धन्यवाद विनय सर🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  12. Ranjit Narayan Kolekar (verified owner) –

    एकदम भारी रिझल्ट आहे आपण सगळं काही खाऊ शकतो या पेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही काळी हळद सकाळी घ्या दिवस भर काहीही खा नो टेन्शन, धन्यवाद विनय सर

  13. Ajij Mulla (verified owner) –

    आयुष्यात बदल पाहिजे असेल तर आषाढीचे काळी हळद वापरून बघा खूप परिणामक आहे विनय सर मी तुमचा खूप आभारी आहे

    .

  14. Nandini Awade (verified owner) –

    सुरवातीला २-३ महिने काळ्या हळदीचा परिणाम स्लो होता.. पण Hba१C कमी झाले.. सुमारे १४-१५ वर्षांपासून डायबेटिस असल्याने वेळ लागला असावा.. आता फास्टिंग शुगर १००-११० मधे असते.. मात्र एनर्जी लेवल चांगली वाढली आहे.. झोप चांगली लागते..थकवा दूर झाला.. हे परिणाम पण खूप महत्वाचे आहेत.. मी काळे आले आणि अक्षत पण घेत आहे.. विनय सामंत सर यांना आणि आषाढी टीम ला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐💐🎉🎉💥💥🙏🏾

  15. Gauri S (verified owner) –

    Narkachur turmeric is an excellent product for diabetes. It’s helped me tremendously. Gave me relief from constant fatigue , energy loss and sleep deprivation alongwith sugar control . It’s a lifeline for diabetic patients.

  16. Rajendra Karangutkar (verified owner) –

    अक्षत, नरकाचुर (काळी हळद), लोकडोंग, आंबे हळद किंवा काळं आलं म्हणा आषाढाचे सगळेच प्रॉडक्ट वापरलेत, वापरतो कारण मला स्वतःला पॉजिटिव रिझल्ट्स मिळालेत. जसे की दुखणे असो नाहीतर कापणे किंवा जखम होणे किंवा अल्झाइमर सारखे प्रॉब्लेम्स असो, झोपेचे प्रॉब्लेम्स असो, अक्षत आणि काळी हळद ही दोन्ही उत्पादन प्रभावी ठरली. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना आषाढीच्या उत्पादांनाची शिफारस करीत असतो. माझी आई आज साधारण ८५ वर्षाची आहे. गावाला असते आणि तिची नेहमी एसिडिटीची तक्रार असायची. शिवाय डायबिटीज आणि बीपीचा त्रास. एसिडिटी त्रास सुरू झाला की जमिनीवर लोळायची पण सांगायची नाही. पण एकदा मला म्हणाली “माका काय होता ता तुका काय सांगा. पोटात भगाभगा होता आणि तळमळाक होता”. १-२ दिवसांनी डॉक्टर येत असे घरी. जेव्हापासून मी तिला अक्षत आणि काळी हळद चालू केली तिची एसिडिटीची तक्रार ऐकलेली नाही. शिवाय विनय सरानी सांगितल्याप्रमाणे मी तिला म्हटले काळी हळद पण घ्यायची आणि गोडधोड पण खायचं, आता भरपेट नाही पण आपल्या कुवतीप्रमाणे खाते. महत्वाचे म्हणजे तिची एसिडिटी ची तक्रार नाही. काळी हळद घेते पण सातत्य नसते. कधीकधी रात्री झोपायच्या आधी चिमूटभर काळी हळद जीभेखाली ठेवणार. पण तिची शुगर आणि बीपी दोन्ही कंट्रोल मध्ये आहेत. दुसरं उदाहरण सांगायचं झाले तर काळ्या हळदीमुळे माझ्या मामांची शुगर कंट्रोल मध्ये आहे. खरंतर माझ्या मामांच्या बाबतीत साधारण २ वर्षापूर्वी प्रोस्टेट कैंसरच ऑपरेशन झाले होते. शिवाय ते डायबिटिक आणि बीपी पेशंट. गेल्या फेब्रुवारी मध्ये त्यांच कैटरेक्ट ऑपरेशन करायचं ठरल होत पण शुगर कंट्रोल मध्ये येत नव्हती. डॉक्टर मी त्यांना इन्सुलिन घेण्याचा सल्ला दिला होता. मी त्यांना माझ्याकडची काळी हळद आणि अक्षत घेण्याचा सुचवले. आठवड्याच्या कालावधीतच त्यांची शुगर कंट्रोल मध्ये आली. इन्सुलिन बंद झाल आणि डॉक्टरनी भात खायला पण परवानगी दिली. तीसर उदारहण अक्षत बद्दल सांगायच म्हणजे माझ्या शेजारी एक वहिनी आहेत त्यांच knee-replacement च ऑपरेशन झालं होतं. त्यांचा विश्वास नसावा कदाचित परंतु अक्षत वापरायला सुरुवात केली आणि तिसऱ्या दिवशीच दोन्ही गुडघ्यांवर झालेला काळपटपणा निघून गेला आणि दुखणे बंद झालं. फिझियोथेरिपिस्ट ने त्यांना सांगितले अक्षत तेल फारच प्रभावी दिसते. पेशेंट ची रिकवरी साधारण एक महिन्यातच दिसून आली. आता त्यांना अक्षत लागल की मला फिन करतात मग मी त्याना संजू सरांकडे पाठवतो. चौथी केस एका सिक्योरिटी स्टाफ ची होती जो रात्रीच्यावेळी ऑन ड्यूटी असताना ग्लासडोरला आपटल्याने गुढग्याच्या खाली मोठी जखम झाली, साधारण आठ टाके पडले होते. शिवाय साधारण अर्ध्या इंचाचा काचेचा तुकडा ऑपरेशन करून काढण्यात आला. जखम फार दुखत होती कामावर जाण्याशिवाय गत्यंतर नव्हती. मला आठ दिवसांनी समजल्यावर विचारपूस करून अक्षत दिले आणि अक्षत वापरायला सुरुवात केल्यावर चारच दिवसात दुखणे बंद झालं. मग पुढील आठ दिवसात जखम पूर्णपणे भरून निघाली. अशी बरीच उदाहरण आहेत. एकंदरीत सांगायचे झाले तर आषाढाचे सर्वच प्रॉडक्ट फारच फायदेशीर आहेत.

  17. Pramod Jaitapkar (verified owner) –

    The results are excellent. Do give it a try.

  18. Varsha Bharne (verified owner) –

    काळ्या हळदीचा अगदी अप्रतिम अनुभव आहे . जितका तुमचं आजार जुना तितका वेळ तर द्यावाच लागेल . शरीर बिघडायला जस वेळ लागतो तसच दुरुस्त व्हायला देखील वेळ द्यायला हवा . माझे किडनी profile एकदम नॉर्मल आले आहे 250 च्या वर fasting शुगर असायची ती आता 120 पर्यन्त आलेली आहे . रात्री खूप वेळा लघवी साथी उठाव लागायचं ते बंद झालय . मला माहिती आहे की बराच पल्ला गाठायचा आहे पण काळी हळद सोबत घेवून ते नक्कीच साध्य होईल याची मला खात्री आहे .

  19. Varsha Bharne (verified owner) –

    काळ्या हळदीचा अगदी अप्रतिम अनुभव आहे . जितका तुमचं आजार जुना तितका वेळ तर द्यावाच लागेल . शरीर बिघडायला जस वेळ लागतो तसच दुरुस्त व्हायला देखील वेळ द्यायला हवा . माझे किडनी profile एकदम नॉर्मल आले आहे 250 च्या वर fasting शुगर असायची ती आता 120 पर्यन्त आलेली आहे . रात्री खूप वेळा लघवी साथी उठाव लागायचं ते बंद झालय . मला माहिती आहे की बराच पल्ला गाठायचा आहे पीएन काळी हळद सोबत घेवून ते नक्कीच साध्य होईल याची मला खात्री आहे .

  20. G.Shenoy (verified owner) –

    Narkachur is an extremely good product, and I speak from my own personal experience. I found it particularly helpful with muscle recovery and managing energy loss.
    What I also appreciate is that it does not restrict you from carrying on with your normal routine.
    For anyone looking for support in managing their diabetes and working towards better blood sugar control, Narkachur can be a valuable addition to their routine. For me personally, it has been a real lifeline, and I would highly recommend it based on my experience.

  21. Shraddha Raje (verified owner) –

    This product is very good.
    I am using it regularly with gaps. Feeling
    Good health.

  22. mangesh chonde (verified owner) –

    I am taking black turmeric powder since last 3 months, my HbA1c is reduced from 7.1 to 5.4.
    Sleep quality and energy level improved.

  23. Surekha rokade (verified owner) –

    It is effective

  24. शोभा कदम (verified owner) –

    मी विनय सर यांच्या fb वर काळया हळदी विषयीवाचले.आणि माझ्या यजमानांना हळद सुरू केली.मार्च chya सुमारास एक महिना हळद दिली,त्या नंतर त्यांच्या पथ्यामध्ये पण थोडी ढिलाई केली एप्रिल मध्ये आंबे खाणे झाले.मी अजिबात त्यांना बंधन घातले नाही म्हटले खाऊ दे किती बंधन घालायची,माझा मी काळया हळदीवरपूर्ण विश्वास ठेऊन त्यांना जे हवे ते खाऊ दिले.
    आणि जुलै मध्ये त्यांचा Hb A 1c cha रिपोर्ट केला तर अगोदरच्या रिपोर्ट पेक्षा खूप फरक आला.
    आणि डॉक्टरांच्या सल्याने सकाळची गोळी बंद झाली.
    त्या नंतर पंधरा दिवसांनी घरी तपासून पाहतो तर रक्तातील साखर नियंत्रणात आहे.
    म्हणजे काळी हळद नक्कीच उत्तम काम करत आहे
    विनय सरांचा अभ्यास दांडगा आहे.हे त्यांच्या लिखाणातून जाणवले आणि त्याच विश्वासावर मी माझ्या यजमानांना हळद चालू ठेवली आहे.मला त्यांना ज्या दोनवेळच्या गोळ्या आहेत त्याही बंद करून डायबेटिस मुक्त करायचे आहे.
    तेव्हा नक्कीच ही हळद डायबेटिस chya रुग्णांनी वापरायला काहीच हरकत नाही.

  25. Neha Bhuvad (verified owner) –

    Khup effective ahe narkachur. Maze sagale trass band zale. ( Pay dukhane, najar, urine infection zop) Khup fresh vatate halad ghene suru kelyapasun. Reding pn kami hote. Kahihi pathya n kartahi.

  26. Vishnu Sonawane (verified owner) –

    Nsrkachur black turmeric is very useful for dibeties. It reduces blood suger and normalize side effects like numbness infeet ,frozen shoulder etc. I used this for 4 months and feeling well.

  27. Rohini Dharmadhikari (verified owner) –

    एक नंबर प्रॉडक्ट आहे हळद घेण्यापूर्वी माझी फास्टिंग 185 आणि पीपी245 होती hba1c 8.6होता दोन महिन्यानंतर माझी शुगर नॉर्मल झाली आहे fasting 92 pp 122 आणि hba1 c 7.5

  28. Sangeeta Karekar (verified owner) –

    Best free of medicine treatment for diabetic patients, have been using it since few months now, must try everyone

  29. Ashwini Hosmani (verified owner) –

    Very much effective n no side effects

  30. yashwant nikam (verified owner) –

    नमस्कार मी यशवंत निकम वय 41 वर्ष मला गेली 15 वर्षे डायबिटीस आहे मी मी कायम शुगर चेक करत नाही मी मे महिन्यापासून काही हळद घ्यायला सुरुवात केली त्या आधी मला पाय खूप दुखायचे कायम आळस असायचा पण हळद घ्यायला सुरू केल्यापासून माझा तो त्रास कायमचा गेला शांत झोप लागते शुगर कमी होते का नाही ते माहित नाही पण मला बाकीच्या सर्व त्रास पासून मुक्ती मिळाली.

  31. संजय सावंत (verified owner) –

    मी अक्षत तेल वापरतो. शान रिझल्ट आहे.

  32. Suhas Bhavsar –

    काळी हळद सुरू करून 3 महिने होत आहे. मी खूप आनंदी आहे समाधानी आहे कारण माझा HB A1 C 12 वरून 7.2 आला आहे शुगर कमीं झाली आहे. धन्यवाद

  33. Suhad –

    काळी हळद सुरू करून 3 महिने होत आहे. मी खूप आनंदी आहे समाधानी आहे कारण माझा HB A1 C 12 वरून 7.2 आला आहे शुगर कमीं झाली आहे. धन्यवाद

  34. राजश्री टोरपे (verified owner) –

    Very good effective medicine

  35. Suhas Ghorpade (verified owner) –

    मधूमेही व्यक्तींसाठी नरकाचूर पावडर एक वरदान आहे. मी गेल्या पाच महिन्यांपासून घेत आहे. माझे एचबीए1सी 9.5वरून 8.5 वर आले तसेच शांत झोप, शारीरिक प्रसन्नता व उत्साह वाढला. स्नायूंचे दुखणं कमी झाले…

  36. Sangita Ghaisas –

    मी काळी हळद घेऊन चार महिने झाले शुगर कमी झालीच त्याबरोबर पोट साफ होणे झोप गाढ लागणे आणि दिवसभर फ्रेश वाटायला लागले आहे. मी अक्षत VCO ही घेते त्यामुळे खांदे दुखी बरी झाली आहे

  37. Padma Shinde –

    Narkachur halad kup best product aahe Diabates var kup effective result aahe

  38. Padma Shinde –

    Kup chan ani effective product aahe diabates var.

  39. Dr.Manisha Tank (verified owner) –

    I am using kali halad from last month. I feel fresh and energetic. My sleep pattern improved. Hope it will help me in diabetis control. Thank you.

  40. Radhika Naik (verified owner) –

    My overall health has improved.

  41. Bharati Thorve –

    Black turmeric is very effective for managing blood sugar. Diabetic patients should definitely try it.

  42. सोनल पिसोळकर –

    कळी हळद एक चमत्कारी घटक आहे, माझी शुगर नेहमी जास्त च असायची पण हळद घेतल्या पासून कंट्रोल मध्ये आहे, खूप खूप धन्यवाद विनय दादा ना की त्यांनी इतकी छान हळद आम्हाला दिली …..आता सर्व जण शुगर मुक्त होणार च 🙏🙏

  43. जयंत विचारे –

    डायबिटीजवर खूप छान परिणाम मिळालं आहे..

  44. nayan kumar –

    very good product. effective indeed..

  45. Pravin Nikam (verified owner) –

    एक नंबर आहे

  46. Narayan Shinde (verified owner) –

    Good

  47. Prakash Mohite (verified owner) –

    This product is very good.
    I am use after 20 day’s.Good diffrant.
    Good health.

  48. Sushil Suresh Potdar (verified owner) –

    Very good effect for sugar.

  49. Anand mayekar –

    Mala natural medicine madhe interest ahe

  50. Dattatray Mirwankar (verified owner) –

    I will try these products.

  51. kadgaonkar A R –

    l will use all the p products in the nearest future

  52. arpana gole –

    मी अक्षत नारळ तेल वापरले आहे.छान अनुभव आहे.

  53. Smita Malpani –

    या दिवसात काळी हळद बद्दल बरंच ऐकण्यात आले तर मी सुद्धा इंटरेस्टेड आहे मी डायबेटिक पेशंट आहे

  54. Seema bhuruk –

    I’m taking it for the first time. Read the experience and take it

  55. Mallikarjun Badadal –

    This information is veri useful.Thank you

  56. Alka sudhir jahagirdar –

    It’s good for diabetic patients

  57. Alka sudhir jahagirdar –

    I like natural medicine so I want to tray

  58. Sagar –

    Ok

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Are you human? Please solve:Captcha