नरकाचूर काळ्या हळदीचा वापर डायबिटीजवर कसा कसा वापरायचा ह्यासाठी खालील सेक्शनमधील माहिती पहा. पूर्ण माहिती निट पहा. काही नाही कळले तर कंपनीच्या हेल्पलाईवर व्हॉट्सॅप मेसेज करा..

जर नरकाचूर हळद अजून ऑर्डर केली नसेल तर खालील लिंकवर तुम्ही ऑर्डर करू शकता..

अत्यंत महत्वाचे : तुम्हाला डायबिटीज नाही तर काळी हळद अजिबात घेऊ नका. मला कुठलेतरी काहितरी तुमच्या गळ्यात मारून धंदा करायचा नाही. नॉर्मल व्यक्तीला रोज दुधातून लाकडॉंग हळद घालून गोल्डन लाट्टे घेणे पुरेसे आहे. काळी हळद अतिऔषधी आहे. अकारण घेऊ नका.

महत्वाचे अस्विकरण: मी स्वत: डॉक्टर नाही आणि कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय सल्ला देण्यासाठी प्रमाणीत मेडिकल प्रॅक्टिशनर नाही. आषाढीच्या बोर्डवर कुणीच डॉक्टर नाही. आषाढी ही औषध बनवणारी कंपनी नाही. आषाढीमधै उपलब्ध केलेल्या हळदी, व्हिसीओ, लाल तांदूळ आणि सर्वच पदार्थ हे "खाद्यपदार्थ" म्हणून उपलब्ध केलेले आहेत. ह्यांचे आरोग्यदायी फायदे असले तरी ह्यातील कुठलेच औषध नाही. ह्यातील कुठलेच उत्पादन कुठल्याही औषधाची रिप्लेसमेंट नाही. मी माझे वैयक्तीक अनुभव शेअर करत आहे. मला जे आरोग्यदायक फायदे मिळाले ते सर्वांना मिळतीलच असे नाही. त्यामुळे ही उत्पादने घ्यायची का, वापरायची का हे प्रत्येकाने आपापल्या विवेकाने ठरवायचे आहे. कुठल्याही परीणामास मी व/वा आषाढी जबाबदार नाही. प्रमाणीत डॉक्टरने दिलेला वैद्यकीय सल्लाच अंतीम आहे. आम्ही देखील मेडीकल कंडीशनमधे सरळ वैद्यकीय सल्ला घेतो.

काही टेस्टिमोनिअल्स..