आषाढी वेंचर्स!

देशातील पहिली आणि एकमेव मराठी सोशल स्टार्टअप

प्रतिवर्षी आषाढ महिन्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी महाराष्ट्राचे लोकदैवत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी यात्रेला निघतात. ह्याला "वारी" किंवा "आषाढी" असेही म्हणतात. आषाढी हा सत्प्रवृत्त मराठीजनांच्या एकत्रीकरणाचा सोहळा आहे.

आषाढी म्हणजे निष्ठा.. आषाढी म्हणजे सातत्य... आषाढी म्हणजे आम्ही सारे!

मूळ संकल्पना

स्टार्टअप का?

स्टार्टअप का?

सामील व्हा!

सामील व्हा!