Kokam Syrup

200

Try this kokam syrup formula specially prepared by Ashadhi. Amazing Kokam sorbet with a hint of cumin. Digestive, healthy and tasty!

चटपटीत कोकम सरबत आणि त्याला झणझणीत जिऱ्याची जोड. पाचक, आरोग्यवर्धक आणि चवदार!

Description

Ginger Lemon (750 ml)आवळा आले सरबत
Tired of drinking the typical kokam syrup available in the market? Make sure to try this kokam syrup formula specially prepared by Ashadhi. Amazing Kokam syrup with a hint of cumin. Digestive, healthy and tasty! Number 1 choice for a birthday or party!

Gawran syrups are made from real fruit juices. No synthetic colors, flavors are used. Natural syrups contain natural preservatives like sugar/salt. Instead of synthetic flavoured syrups or carbonated drinks, give your children natural fruit syrups and avoid the harmful effects on their health.

बाजारात मिळाणारे टिपीकल गुळमूळीत कोकम सरबत पिऊन कंटाळलात? आषाढीमधे मुद्दाम बनवून घेतलेला हा कोकम सरबताचा फॉर्मुला नक्की ट्राय करा. चटपटीत कोकम सरबत आणि त्याला झणझणीत जिऱ्याची जोड. पाचक, आरोग्यवर्धक आणि चवदार!

गावरान सरबतांमधे खऱ्या फळांचा रस असतो, सिंथेटीक फ्लेवर नाही. सिंथेटीक कलर्स, फ्लेवर्स चा वापर पूर्णपणे टाळून, फळांच्या रसाचा अधिकाधिक वापर करून गावरानची नैसर्गिक सरबते बनतात. शक्यतो साखर/मिठ सारखी नैसर्गिक प्रिजर्वेटीव्हज आणि अल्प प्रमाणात आवश्यक तिथेच क्लास २ प्रिजर्वेटीव्हज वापरले जातात. गावरानचे “जिरेयुक्त कोकम सरबत” हे १००% नैसर्गिक सरबत असून ह्यामधे कुठल्याही प्रकारच्या केमीकलचा वापर नाही.

सिंथेटीक फ्लेवर्सची सरबते किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्सच्या ऐवजी आपल्या मुलांना नैसर्गिक फळांची सरबते द्या आणि त्यांच्या आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kokam Syrup”

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − one =