Desiccated Coconut
Original price was: ₹250.₹210Current price is: ₹210.
Pack of 500gm
Desiccated Coconut is state of the art product made by slowly drying grated coconut at lower temperatures & low humidity. This maintains goodness of grated coconut and it’s health benefits.
निर्जळीकृत खोबरे हे अत्यंत दर्जेदार उत्पादन आहे जे कमी तापमानात आणि कमी आर्द्रतेवर किसलेले खोबरे हळूहळू वाळवून बनवले जाते. फक्त पाणी काढून टाकल्यामुळे खोबऱ्याचा चांगुलपणा आणि आरोग्यदायक फायदे तसेच राहतात.
Description
When you add water of same volume, it gives you grated coconut of 5 big nuts.
Ashadhi Ventures works on such experiments where we can bring the essence of village life “easily” and “as it is” to more and more inquisitive people, without any chemical process
निर्जळीकृत खोबऱ्या इतकेच थंड पाणी घातल्यावर तुम्हाला साधारण मोठ्या आकाराच्या ५ नारळांचे ओले खोबरे मिळते.
आषाढी व्हेंचर्स अशाच प्रयोगांवर काम करते जिथे ग्रामजीवनाचे सत्ववैभव आपण “सहजपणे” आणि “जसे आहे तसे” नैसर्गिक, केमिकल प्रक्रीया न करता उत्तम प्रकारे अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत, रसिकापर्यंत पोचवू शकलो पाहीजे
VINOD KAWALE –
मला सोलकढी खूप आवडते. पण दररोज मार्केट मधून नारळ आणून ते बनवणे कंटाळवाणे होते. आषाढीने लॉन्च केलेले निर्जळणीकृत खोबरे मागवल्याने मला पाहिजे त्यावेळी आवश्यक तेवढे खोबरे घेऊन मी पाहिजे त्यावेळी सोलकढी बनवू शकतो.
त्याचबरोबर हे खोबरे चटणी आणि विविध भाज्यांमध्ये वापरण्यासाठी देखील उपयुक्त आहे.