अक्षत व्हिसीओ (Akshat VCO)

(13 customer reviews)

550

“अक्षत” हे नारळाच्या ताज्या दुधापासून काढलेले 100% शुद्ध तेल आहे जे सेंट्रीफ्यूज पद्धतीने काढले जाते. कोणतीही रासायनीक प्रक्रीया व उष्णतेचा वापर न केल्याने नारळाच्या दुधातील सर्व पोषण तेलामध्ये जसे आहे तसे मिळते.

Akshat” is a 100% pure virgin coconut oil extracted from fresh coconut milk using the centrifuge method. No chemicals or external heat is used thus all the nutrition & goodness in coconut milk is obtained in the oil as it is.

Description

अक्षत व्हिसीओ (मराठी)Akshat VCO (English)
सेंट्रीफ्यूज पद्धतीने ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले “अक्षत” हे 100% शुद्ध ओल्या खोबऱ्याचे तेल आहे. घुसळून दुधातून मलई (fat) वेगळे करण्याची ही पारंपारिक प्रक्रीया आहे. कोणतीही रासायनीक प्रक्रीया किंवा उष्णता देखील वापरली जात नाही. ह्यामुळे नारळाच्या दुधातील सर्व पोषण आणि चांगुलपणा तेलामध्ये जसे आहे तसे मिळते. बाजारात उपलब्ध कोल्ड-प्रेस्ड व्हीसीओ ओव्हनमध्ये वाळवलेल्या नारळापासून किंवा खोबऱ्यापासून बनवले जाते. ताज्या नारळाच्या दुधापासून काढलेले अक्षत व्हीसीओ हे एकमेव १००% शुद्ध आणि लॉरिक ऍसिड, पॉलीफेनॉल आणि केटोन्स “बायोएक्टिव्ह” असलेले सर्वोत्तम औषधी तेल आहे.

अक्षत VCO मध्ये “बायोएक्टिव्ह लॉरिक ऍसिड” असते, जे अन्यथा फक्त आईच्या दुधात आढळते आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. VCO ची आंतरराष्ट्रीय स्तरावर “मदर ऑफ ऑइल” म्हणून ख्याती आहे. अत्यंत हलके वजन असल्याने, VCO त्वचेत किंवा टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि दीर्घकाळ टिकणारा प्रभाव देते. हे “सर्वोत्तम नैसर्गिक औषधी तेल” मानले जाते.

 • अक्षत व्हीसीओ आवश्यक फॅटी ऍसिडस् आणि अँटी-ऑक्सिडंट्स नी समृद्ध आहे. हे वाढत्या वयानुसार होणारी शरीराची झीज थांबवते, तारूण्य प्रदान करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. यात एमसीटी असतात जे केटोन्सनी समृद्ध असतात. हे न्यूरॉन्सचा ऱ्हास रोखतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. अल्झायमर आणि पार्किन्सन्सवर VCO चे परिणाम खूप आशादायक आहेत.
 • “अक्षत” चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि हानीकारन कोलेस्ट्रॉल कमी करते. सॉफ्टवेअर डेव्हलपर, मार्केटींग, विक्री आणि मॅनेजमेंट यांसारख्या तणावपूर्ण जीवनशैली असलेल्या लोकांना MCTs आणि केटोन्स तणाव आणि चिंतापासून आराम देतात आणि शांत झोप लागते.
 • व्हीसीओ मधील पॉलीफेनॉल सांधेदुखी, सूज आणि इतर दाह कमी करतात. सांधेदुखी आणि संधिवात यावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव जाणवतो.
 • अक्षत व्हीसीओ अतिशय हलके असल्याने त्वचेत सहजच खोलवर जिरते आणि दीर्घकाळ टिकणारी आर्द्रता मिळून चेहरा तजेलदार होतो. बुरशी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म नैसर्गिक स्पर्श आणि रंग प्रदान करतात व त्वचा आणि केसांचे आरोग्य वाढवतात.
 • अक्षत व्हीसीओ हे लहान मुलांना मसाज करण्यासाठी सर्वोत्तम औषधी तेल आहे. हे त्वचा आणि टाळूमध्ये खोलवर प्रवेश करते आणि लहान मुलांची हाडे आणि स्नायू मजबूत करते. हे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते. ह्याचे बुरशी रोधक आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म लहान मुलांभोवती एक संरक्षणात्मक कवच बनवतात व पुरळ, चट्टे इ. चा कायमस्वरूपी बंदोबस्त करतात.. मुलांना शांत झोप मिळते त्यामुळे त्यांची सर्वांगीण वाढ पूर्ण होते. लहान मुलांप्रमाणेच, अक्षत व्हीसीओ हे प्रसूतीनंतरच्या मातांची शारिरीक झीज भरून काढण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट औषधी तेल आहे.
  *अक्षत VCO 3 वर्षांपेक्षा लहान मुलांना तोंडी देऊ नये. ३ वर्षांपेंक्षा लहान मुलांसाठी हे फक्त मसाजसाठी आहे..

Akshat” is a 100% pure virgin coconut oil extracted from fresh coconut milk using the centrifuge method. This is the traditional and natural process of separating cream from milk by agitation. No chemicals or external heat is used. All the nutrition & goodness in coconut milk is obtained in the oil as it is. Cold-pressed VCO available in the market is made from oven-dried grated coconut. Akshat VCO extracted from fresh coconut milk is the only artisan grade virgin oil with bioactive lauric acid, polyphenols & ketones.

Akshat VCO contains “Lauric Acid”, which is otherwise found only in breast milk & plays a key role in improving the immune system. VCO is internationally acclaimed as the “Mother of All Oils”. Being extremely light weight, VCO deeply penetrates the skin or scalp and provides long-lasting corrective effects. It is considered to be “Best Natural Medicinal Oil”

 • Akshat VCO is very rich in essential fatty acids and anti-oxidants. It helps in reversing ageing effects. It enhances internal strength & immunity. It contains MCTs that are super-rich in ketones, that prevent neuron degeneration & improve memory. The effects of VCO on Alzheimer’s & Parkinson’s are very promising.
 • Akshat VCO Increases good cholesterol & decreases bad cholesterol. In people with stressful lifestyles like software developers, salespeople, and managers, MCTs & ketones provide relief from stress and anxiety.
 • Polyphenols in Akshat VCO alleviate swelling of joints and several other inflammatory markers & provides long lasting curative effects on joint pain & Arthritis.
 • Being very light weight Akshat VCO easily penetrates deep in skin and offers a long lasting moisturising effect. Anti-fungal & antibacterial properties enhance skin & hair health to provide natural touch and tone.
 • Akshat VCO is the perfect medicinal oil for massaging infants. It penetrates deep into the skin & scalp and strengthens the bones & muscles of infants. It helps in improving the immune system. Anti-fungal & antibacterial properties form a protective shield around infants also taking care of rashes, scars due to nappies etc. Children get a restful sleep thus completing their overall growth. Just like infants, Akshat VCO is also an excellent medicinal oil for postpartum mothers for faster recovery & immunity.
  *Akshat VCO should not be given orally to kids younger than 3 yrs. It is for massaging only.

Selection of the right coconut is very critical. We use dark back ‘west coast tall’ variety coconuts only for Akshat VCO. Dwarf palm coconuts & light back coconuts are completely avoided. Nuts from WCT have thicker meat kernels. Best quality nuts give the highest quality VCO.

13 reviews for अक्षत व्हिसीओ (Akshat VCO)

 1. Vinod Kawale

  अक्षत व्हीसीओ हे मसाज करण्यासाठी सर्वोत्तम औषधी तेल आहे.
  मी मला लचक भरल्यावर काही वेळा अक्षत व्हिसीओ ने मसाज केला मला लुकमाने हयात तेलापेक्षा व्हिसीओमुळे तात्काळ आराम पडला आहे.
  माझ्या केसांमध्ये कोंडा (dandruff) होता. जास्त काही त्रास नव्हता म्हणून मी त्यासाठी अगोदर काही प्रयत्न केले नव्हते पण व्हीसीओ आल्यापासून मी घरातील बाकीचे हेअर आॅईल बंद केले. परवा मी निरीक्षण केले माझ्या केसांमधील कोंडा (dandruff) पुर्ण नष्ट झाला आहे.
  दुसरा अनुभव मला दिवाळीपूर्वी आला.
  कंपनीच्या एका मिटींगमध्ये कस्टमरने विचारले की तुम्ही केसांना डाय करता काय?
  मी सांगीतले डाय करत नाही पण सध्या रेग्युलर हेअर आॅईल ऐवजी व्हीसीओ वापरत आहे.
  मी घेऊन पाहिले आणि अनुभव घेतला आपणही एकदा वापरून पहा. एकदा लोकांपर्यंत अक्षत पोहोचले की अक्षत आपले काम चोख पार पाडतेच.

 2. प्रकाश

  सगळ्यात बेस्ट.. मुख्य म्हंजे vco सांगून vco च मिळाले..बाकी प्रॉडक्ट प्रमाणे कॉल्ड प्रेस ऑईल नाही.
  आतून इफे्ट्स जाणवतात. शरीरात एनर्जी वाढते. रेगुलर वापरले गेले पाहिजे

 3. Supriya Pawaskar

  Akshat VCO is not just a product but a lifestyles. Its positve eflects in every aspect are making our life healthy.

 4. भारत मुंबईकर

  अक्षत व्हीसीओच का वापरावे याची खालील कारणे तर नक्कीच सांगु शकतो:
  – खात्रीशीर शुद्धता. इतर खोबरेल तेलांसारखी भेसळ यात नाही.
  – वापर कसा करावा याची शास्त्रशुद्ध माहिती इतर कोणी देत नाही ती अक्षतसोबत मिळते.
  – आणि मुख्य म्हणजे वापराबद्दलचा अनुभव जो सर्वांनाच चांगला आलेला आहे.

 5. Anita Jani

  I have used Akshat for over a month now. I apply it regularly on my face, hands n feet for dry skin issues (and weekly basis on my head). It’s super absorbent and light. Dryness gone, ta ta. Am v happy with the product. Thank you Akshat 👍

 6. Amit Joshi

  Great I must say I was in doubt when I first purchased this product. But I just bought a second bottle for me.This oil is an absolute MIRACLE for me. During bhaubhij festival, I gifted it to my sisters along with other gifts.
  It smells great and feels really nice when applied.
  It’s real coconut oil.

 7. Visharad Ashokrao Petkar

  अक्षत हे बाजारात उपलब्ध असलेले सर्वोत्तम व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे.
  पाठदुखीवर मी प्रत्यक्ष वापरून पाहिलंय, अगदी सहज त्वचेत जिरून वेदना कमी झाल्यात व आराम मिळाला. रात्री डोक्याला लावल्यावर शांत झोप येते.जरूर वापरले पाहिजे असे अक्षत VCO आहे हे…!

 8. संजय पई

  मी संजय पई ,अक्षत च्या माध्यमातुन आजवर मी एक हजारावर लोकांशी कनेक्ट झालो आणि या अक्षतमुळे लोकांचे आरोग्य सुधारलेय आणि माझा जनसंपर्क वाढतच चालला आहे.
  शेकड्याने ग्राहक आज संतुष्ट आहेत नि तसे लेखी अभिप्राय लोकानीच पाठवले आहेत ‌.
  एका महिलेने तीच्या १७-१८ वर्षांच्या मुलावर नायटा म्हणजे रिंगवर्म साठी पंधरा दिवस अक्षत वापरले ज्या इशूवर गेली तीन वर्षे २०-२५ हजार खर्च करून चांगल्या चांगल्या डर्मेटोलाॅजिस्टना दाखवुनही त्या स्किन डिसीजवर काही परिणाम झाला नव्हता . तोच ईशू केवळ ५५० रुपयांमध्ये अक्षत वापरून कायमस्वरूपी सुटला असे त्याच महिलेने कळविला .
  असाच अनुभव माझ्या गावच्या एका ऍक्सिडेंट झालेल्या महिलेच्या दुखावलेल्या लिगामेंट चा प्राॅब्लेम सुटला .
  तीला पाय मांडी घालुन बसता येत नव्हता .सततच्या अक्षतच्या वापराने व पोटात रोज घेतल्यामुळे हा लिगामेंट इशू कायमस्वरूपी सुटला असे तिनेही कळविले आहे.

  असे अनेक आरोग्यवर्धक गुणफायदे अक्षतने ग्राहकानां दाखवले आहेत .
  खरोखरच काही ग्राहकांच्या बाबतीत तर चमत्कारच झाले आहेत ‌.

  सर्वांनांच याचा फायदा व्हावा हीच सदिच्छा .

 9. Chetana subodh bapaye

  Akshat as it’s name itself suggests infinite benefits of this VCO but to name some of them like skin problem, sleep disorder,inner strength,infant care, joint pain and last but not the least much needed strong immunity in this pandemic is all you can get from this oil.Thank you team Akshat.

 10. Sushil

  The search for best VCO ends here. ‘Akshat VCO’ is purest and best VCO amongst all VCOs I have ever tried. There is infinite list of benefits one can get from virgin coconut oil, and Akshat gives these results and benefits quicker because of it’s purity.
  I have been taking 15ML dose every night and observed the increase in energy levels.
  In addition to consumption, My family is using it as skin moisturiser including my new born son. Yes you heard right ! For new born son ! And believe me it’s best oil for baby massage.

 11. पंकज जाधव

  माझा अक्षत VCO अनुभव,
  1. मला थंडीत moisturizer म्हणून बिनधास्त वापरतो. याचा अंगाला वास सुधा येत नाही. आणि आत्ता confidence एवढा वाढला आहे की इतर मोसमात ही वापरायला हरकत नाही.
  2. टेनिस क्युरीयस स्किन इन्फेक्शन सारख्या आजारावर उत्तम प्रभावी.
  3. कोरोना काळात सारखा हांड sanitizer चा वापर करून हात कोरडे पडतात म्हणून मी एक छोटी बॉटल बाळगतो आफ्टर हंड सनिटेशन मे लगेच हातावर applay करतो.
  4. माझ्या बाळाचे केस आत्ता काळेभोर झाले आहेत. आधी पिंगळट होते.
  5. Massage साठी वापर करतो.
  6. एक चमचा रोज घेतल्याने झोप लवकर आणि चांगली लागते.

  अशे अनेक अनुभव अजून अनुभवत आहे.

  • vinay samant

   सविस्तर अभिप्रायासाठी शतश: धन्यवाद. प्रौढांनी रोज दोन समचे घ्यावे. वृद्धांनी ३ चमचे. अधिक चांगले परीणाम मिळतील. ३ वर्षाखालील मुलांना डॉक्टरला विचारल्याशेिवाय देऊ नका. ओली बाळतीण असेल तर शरीराची झीज लवकर भरते. सकाळ संध्याकाळ द्या. शिवाय मसाज करा. आईला व बाळांना दोघांनाही. मुल स्तनपान करत असेल तर आईच्या स्तनांना देखील VCO ने मसाज करायची पद्धत केरळमधे मुख्यत्वे आहे. ह्यामुळे मुलाला दूध कमी पडत नाही आणि पोषण होते. दातांसाठी अक्षतच्या बराच वेळ चुळा भरल्याचे देखील चांगले परीणाम मिळतात..

 12. Vipul

  My Experience with Akshat

  Akshat has greatly reduced My Dandruff
  Good Chemical free Moisturizer for soft skin
  Good for oil pooling without weird taste
  Can be also used as Lip Balm/ Lip Moisturizer
  Good for oral consumption

  Akshat is really a one oil with Multiple Benifits

 13. Mrinalini Chavan

  Akshat VCO is really a wonderful product.
  Got very encouraging results when tried on dandruff issue on hair & dry skin infections.
  My mother had skin infection on hand. Got cured in just few days. Need to use it as a preventative measure.

Add a review

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत