दातांमधे कॅव्हिटी झाली आहे का बघा आणि त्याचसोबत दातात अन्नकण अडकत असतील व ते निघत नसतील तर काही काळाने ते अन्नकण त्याठिकाणी सडतात व मग हिरड्यांपर्यंत पोहचतात त्यामुळे डेन्टल फ्लाॅसने अन्नकण काढणे व सतत पाण्याने चूळा भरणे गरजेचे असते.

माझ्या संपर्कातील अनेकांना मी दर आठवड्याला ऑईल पुलिंग करायला सांगतो ज्यात अक्षत व्हर्जिन कोकोनट ऑइल ने पाच सात मिनिटे गुळण्या करायच्या असतात. या ऑईलमधील बायो ऍक्टिव लाॅरीक ऍसीडमुळे कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरिया फंगस वैगरे जंतू साफ होतात व एक दोन आठवड्यातच चांगले परिणाम दिसतात. आपण रोज करा नि एका आठवड्याने मला स्वतः फरक सांगा‌.हा आमचा अनैकांचा अनुभव आहे व अक्षत व्हिडिओ ने ऑईल पुलिंग करणे हा माझ्या व अनेकांच्या आयुष्याचा आता भाग झालेला आहे. आजवर कुठल्याही दातांच्या तक्रारी त्यामुळे आलेल्या नाहीत गेल्या दोन वर्षभरात.

हे ओल्या नारळाच्या दूधाचे तेल असल्याने व अतिशय तरल असल्याने दात हिरड्या दातांतील पोकळी म्हणजेच कॅव्हिटी पर्यंत सहज पोहचते. तोंडात एक चमचाभर घेऊन पाच मिनिटे तोंडातच ठेऊन गुळण्या केल्यास तोंड येणे, दात किडणे , हिरड्या सुजणे ,कॅव्हिटी वैगरे ईशू येणार नाहीत.

आजवर शेकडो लोकांनीं यांचा लाभ घेतलाय आणि अनेकांनी हळद व अक्षत मिक्स करून रोज ब्रश करणेही चालू केले आहे ज्यामुळे दात शुभ्र चमकतात.

अतिशय सोपा असा हा उपाय आहे.

Your valuable comment please..