संधीवातावर प्रभावी औषध अक्षत व्हर्जिन कोकोनट ऑइल आहे, जे रात्री झोपताना २०-२५ मिली प्यावे आणि दिवसातून दोन तीनदा सर्व सांध्यानां लावावे. तसेच झोपताना पाठीच्या कण्याला‌ व माकडहाडाला‌ लावा‌ आणि बेंबीत चार पाच थेंब‌‌ टाकुन गोल फिरवा‌.

अनेक लोकांचा संधीवात कायमस्वरूपी गेला आहे.

Leave a Reply