(3 customer reviews)

Tender Jackfruit

250

Tender Jackfruit (500 gm) : Raw tender jackfruit flesh boiled and packed at 100°C. No chemicals, no preservatives. 100% Natural, protein pack tender jackfruit.

कोवळ्या फणसाची भाजी. कोवळ्या फणसाचा गर उकळत्या पाण्यात शिजवून तसाच 100°C तापमानाला पॅक केला जातो. १००% नैसर्गिक प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत. कुठलेही केमीकल नाही की प्रिझर्वेटिव्ह नाही.

Description

Tender Jackfruit (500 gm)कोवळ्या फणसाची भाजी
Jackfruit is not only tasty but also beneficial for health. Jackfruit is used as a vegetable and fruit. Jackfruit is rich in vitamin A, vitamin C, thiamine, potassium, calcium, riboflavin, iron, niacin and zinc. Jackfruit is a great source of fiber. So this fruit is very beneficial. Eating legumes also boosts immunity rapidly. Jackfruit is rich in Vitamins. Jackfruit contains Vitamin-A, Vitamin-B6 and Vitamin-C. Vitamin-A is good for our eyes, Vitamin B6 is good for the brain and Vitamin-C is good for boosting the immune system.

Eating Jackfruit every day keeps your blood sugar under control. Jackfruit is very useful in reducing high blood pressure. Eating jackfruit regularly reduces the risk of heart disease. There are no calories in this. So eating jackfruit helps in all the problems related to heart. The potassium found in it keeps the heart muscles strong.

Some people who do not like to eat jackfruit can also eat tender jackfruit. The special thing is that the gravy of jackfruit is very tasty. Many also consider jackfruit as a vegan meat. If you are short of breath after a short walk, you should eat jackfruit. If you eat jackfruit every day, this problem will go away. Consuming jackfruit cures ulcers and all digestive problems.

This is a beneficial plant. But it is thorny and that too seasonal. Available for 2 months only. Peeling either is a big hassle. And doesn’t last long. Due to this, jackfruit is not available everywhere. Even if it does not come much in the diet. Due to this, this highly beneficial fruit/vegetable has remained neglected forever.

Ashadhi Ventures works on such experiments where we can bring the essence of village life “easily” and “as it is” to more and more inquisitive people, without any chemical process

फणस हा चवदार तर आहेतच शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. फणस हे भाजी आणि फळ म्हणून वापरले जाते. फणसामध्ये विटामिन A, विटामिन C, थायमिन, पोटॅशिअम, कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, आयरन, नियासिन आणि जिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे. फणस खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वेगाने वाढते. फणसामध्ये भरपूर जीवनसत्वे फणसामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी 6 आणि व्हिटॅमिन-सी असतात. व्हिटॅमिन-ए आपल्या डोळ्यांसाठी, व्हिटॅमिन बी 6 मेंदूसाठी आणि व्हिटॅमिन-सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असते.

दररोज फणस खाल्लाने तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फणस उच्च रक्तदाब कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. नियमितपणे फणस खाल्लाने हृदयविकाराचा धोका कमी होतो. फणसात कॅलरीज नसतात. त्यामुळे फणस खाल्याने हृदयाशी जोडल्या गेलेल्या सगळ्या समस्यांवर याचा फायदा होतो. त्यात आढळणारे पोटॅशियम हृदयाचे स्नायू मजबूत ठेवतात.

काही लोकांना फणस खायला आवडत नाही असे लोक फणसाची भाजी देखील करून खाऊ शकतात. विशेष म्हणजे फणसाची भाजी अतिशय चविष्ट लागते. अनेक जण फणसाच्या भाजीला नॉनव्हेजकरता ऑप्शन म्हणून देखील समजतात. जर तुम्हाला थोडे चालल्यावर दम लागत असेल तर तुम्ही फणस खायला पाहिजे. जर दररोज फणस खाल्ले तर दुमची ही समस्या दूर होईल. फणसाचे सेवन केल्यामुळे अल्सर आणि पचनाच्या सर्व समस्या दूर होतात.

असा हा गुणकारी फणस. पण असतो काटेरी आणि तो देखील सिझनल. केवळ २ महिने उपलब्ध. एकतर सोलणे हा मोठा त्रास. आणि फारसा टिकत नाही. ह्यामुळे फणस सर्वत्र उपलब्ध होत नाही. झाला तरी आहारात फारसा येत नाही. अशामुळे अत्यंत गुणकारी असे असलेले हे फळ/भाजी कायमच दुर्लक्षित राहीले आहे. आषाढी व्हेंचर्स अशाच प्रयोगांवर काम करते जिथे ग्रामजीवनाचे सत्ववैभव आपण “सहजपणे” आणि “जसे आहे तसे” नैसर्गिक, केमिकल प्रक्रीया न करता उत्तम प्रकारे अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत, रसिकापर्यंत पोचवू शकलो पाहीजे

3 reviews for Tender Jackfruit

  1. VAMAN SHENAVI

    Thanks

  2. MR.SHRINIWAS PRAKASH SWAMI

    Thanks.

  3. दिग्विजय

    Product बरोबर रेसिपी chi mahiti dilyas changle hoil
    Karan aamya ikde फणसभाजी chya रेसीपी प्रचलित नही आहेत

    • vinay samant (store manager)

      पाकीटावर आहे एक रेसेपी. सोपी वाली. इतर देखील द्यायचा प्रयत्न करतो. आपण शाकाहारी असाल तर कुर्मा करताना आणि मांसाहारी असाल तर चिकन करताना जी रेसेपी फॉलो करतो तीच पद्धत. बिर्यानी देखील सेम. फक्त हा शिजवलेला फणस आहे लक्षात ठेवा. त्यामुळे परत शिजवावा लागत नाही. फक्त घालायचे आणि ढवळायचे.

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *