Gawran Health Kit
Original price was: ₹600.₹500Current price is: ₹500.
Gavran Health Kit is a special kit of real fruit syrups! In this you get 3 syrups made from real fruit juices: Kokam Cumin Syrup, Amla Ginger Syrup and Ginger Lemon Syrup!
गावरान हेल्थ किट आहे खऱ्या फळांच्या सरबतांचे खास किट! ह्यामधे तुम्हाला मिळतात खऱ्या फळांच्या रसापासून बनवलेली ३ सरबते : कोकम-जिरे सरबत, आवळा-आले सरबत आणि आले-लिंबू सरबत!
Description
- Ginger Lemon (750 ml) : You might have tasted a variety of lemon syrups, but the combination of the tartness of the lemon with the pungency of the ginger is simply amazing. This lemon-ginger blend is specially made for public demand in Aashadhi. Add water or soda, your choice! Once you drink this, you will never drink hawker’s syrup again. 1 number for a birthday or party!
- Kokam Syrup (750ml) : Tired of drinking the typical kokam syrup available in the market? Make sure to try this kokam syrup formula specially prepared by Ashadhi. Spicy kokam syrup with a hint of cumin. Digestive, healthy and tasty!
- Amla Ginger (750ml) : The sweet and sour taste of amla combined with the spiciness of ginger! Boosts immunity and also improves digestion by providing tongue tips.
कुठल्याही सिंथेटीक कलर्स, फ्लेवर्स चा वापर नाही. नैसर्गिक सरबते, साखर/मिठ सारखी नैसर्गिक प्रिजर्वेटीव्हज. सिंथेटीक फ्लेवर्सची सरबते किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्सच्या ऐवजी आपल्या मुलांना नैसर्गिक फळांची सरबते द्या आणि त्यांच्या आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळा. गावरान नेचर किटमधे खालील सरबतांचा समावेश आहे –
- आले-लिंबू (७५० मिली) : लिंबू सरबत तर तुम्ही खूप प्यायला असाल, पण लिंबाच्या आंबटपणाचा आल्याच्या तिखटपणा बरोबर झालेला संगम म्हणजे केवळ अप्रतिम. आषाढीमधे पब्लिक डिमांडसाठी मु्द्दाम बनवून घेतलेला हा लेमन-जिंजर ब्लेंड. पाणी घाला वा सोडा! हे एकदा प्यायला की परत तुम्ही कधी फेरीवाल्यांकडे मिळणारी सरबते पिणार नाही. वाढदिवस किंवा पार्टीसाठी १ नंबर!
- कोकम सरबत (७५० मिली) : बाजारात मिळाणारे टिपीकल कोकम सरबत पिऊन कंटाळलाय? आषाढीने मुद्दाम बनवून घेतलेला हा कोकम सरबताचा फॉर्मुला नक्की ट्राय करा. चटपटीत कोकम सरबत आणि त्याला झणझणीत जिऱ्याची जोड. पाचक, आरोग्यवर्धक आणि चवदार!
- आवळा आले (७५० मिली) : आवळ्याची आंबट गोड चव आणि त्याला आल्याच्या तिखटपणाची जोड! जिभेचे चोचले पुरवत रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि पचनक्रीया देखील सुधारा.
Additional information
Weight | 3 kg |
---|
Umesh Jagtap –
Much needed kit for a healthy life!