Amla Ginger Syrup

200

The sweet and sour taste of amla combined with the spiciness of ginger! Boosts immunity and also improves digestion by providing tongue tips.

Description

Amla Ginger (750ml)आवळा आले सरबत
The sweet and sour taste of amla combined with the spiciness of ginger! Boosts immunity and also improves digestion by providing tongue tips.

Gawran syrups are made from real fruit juices. No synthetic colors, flavors are used. Natural syrups contain natural preservatives like sugar/salt. In this Amla Syrup, class II preservatives are used in very small quantity, Instead of synthetic flavoured syrups or carbonated drinks, give your children natural fruit syrups and avoid the harmful effects on their health.

आवळ्याची आंबट गोड चव आणि त्याला आल्याच्या तिखटपणाची जोड! जिभेचे चोचले पुरवत रोगप्रतिकारशक्ती वाढवा आणि पचनक्रीया देखील सुधारा. गावरानच्या आवळा सरबतामधे थोड्या प्रमाणात आले देखील असते ज्यामुळे आल्याच्या औषधी गुणधर्मांचा फायदा होतो आणि चव देखील छान लागते.

गावरान सरबतांमधे खऱ्या फळांचा रस असतो, सिंथेटीक फ्लेवर नाही. सिंथेटीक कलर्स, फ्लेवर्स चा वापर पूर्णपणे टाळून, फळांच्या रसाचा अधिकाधिक वापर करून गावरानची नैसर्गिक सरबते बनतात. शक्यतो साखर/मिठ सारखी नैसर्गिक प्रिजर्वेटीव्हज आणि अल्प प्रमाणात आवश्यक तिथेच क्लास २ प्रिजर्वेटीव्हज वापरले जातात. गावरानच्या “आवळा सरबतामधे” क्लास २ प्रिजर्वेटीव्ह वापरलेले असतात.

सिंथेटीक फ्लेवर्सची सरबते किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्सच्या ऐवजी आपल्या मुलांना नैसर्गिक फळांची सरबते द्या आणि त्यांच्या आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Amla Ginger Syrup”

Your email address will not be published. Required fields are marked *