Skip to content
Aashadhi Ventures
  • About
  • Franchisees
  • Shop
  • Contact Us
  • 0
  • Toggle website search
Search this website
0

Tender Jackfruit

Hadapsar – Pune

Borivali West

Sawantwadi

Kamothe, Panvel

Dhankawdi, Pune

Aurangabad

Nashik

Boiser – Palghar

Kalyan East

आषाढी व्हेंचर्स

आषाढी व्हेंचर्स
“आषाढी व्हेंचर्स” ही समविचारी मराठी लोकांनी एकत्र येऊन चालू केलेला भारतातील पहिला आणि एकमेव सामाजिक उद्योग (social startup) आहे ज्याची रचना ऑनलाईन झाली. भारत सरकारच्या कंपनी अधिनियमांनुसार २ मे २०२१ रोजी स्थापन झालेली ही कंपनी आता चांगला आकार घेत असून “मुक्त उद्यमशिलता” ह्या अत्यंत अभिनव संकल्पनेवर आम्ही काम करत आहोत. हे सोशल वर्क नाही की ही सामाजिक संस्था नाही. “सोशल स्टार्टअप” ही आषाढी व्हेंचर्सच्या प्रवर्तकांनी जन्माला घातलेली एक अनोखी संकल्पना आहे जिथे आम्ही सोशल कॅपिटल, सोशल एक्सपरीमेंट, सोशल इनोव्हेशन आणि सोशल रिटर्न्स ह्या विषयांवर काम करतो. सोशल एंटरप्रेनरशीप म्हणजे नक्की काय हे विकीपिडीया वर वाचू शकता. थोडक्यात समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपला वेळ आणि रिसोर्सेस शेअर करून काही सकारात्मक आणि फायदेशीर प्रोजेक्ट करतानाच सामजीक भान देखील जपायचे असा हा फ्युजन कंसेप्ट आहे.
  • Address:36b Regency Estates, Kalyan Shil Road Dombivli (E), Maharashtra 421203 India
  • Phone:+91 76668 73787 / +91 9820262692
  • Email:aashadhiventures@gmail.comOpens in your application
  • Website:https://aashadhi.com/

We Are Aashadhi Ventures..
Social By DNA!

  • 78,191 hits
Copyright 2023 - Aashadhi Ventures Private Limited
Close Menu
×

Cart