“अक्षत” व्हीसीओ (व्हर्जिन कोकोनट ऑईल) हे 100% शुद्ध आणि नैसर्गिक तेल सेंट्रीफ्यूज पद्धतीने नारळाच्या ताज्या दुधामधून काढले जाते. रसायने व उष्णतेचा वापर टाळल्यामुळे नारळाच्या दुधातील नैसर्गिक चांगुलपणा आणि पोषण तेलात जसेच्या तसे उतरते व सर्वोत्कृष्ठ दर्जाचे निर्याक्षम व्हिसीओ मिळते –

 • ह्यामधे मुबलक प्रमाणात आढळणारे लॉरिक ऍसिड अन्यथा केवळ मातेच्या स्तन्य दुधामध्ये आढळते आणि अर्भकांची रोगप्रतिकार शक्ती घडवण्यासाठी अनिवार्य असतो.
 • हे अत्यावश्यक फॅटी ऍसिडस् आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध असते
 • ह्यामधे उपलब्ध “एमसीटी” मधे मुबलक प्रमाणात आढळणारे केटोन्समध्ये स्मृती वाढविण्यास मदत करतात
 • हे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते आणि अपायकारक कोलेस्ट्रॉल कमी करते
 • वाढत्या वयात होणारे विस्मृती व अल्झायमर सारख्या आजारांवर खूपच आश्वासक परिणाम आहेत.
 • त्वचेला छान आर्द्रता आणि केसांना पोषण देते.
 • व्हीसीओमध्ये उपस्थित असलेल्या पॉलिफेनॉलमुळे सूज आणि सांध्याची दाहकता कमी होते.

“अक्षत व्हीसीओ” मुख्यत्वे तोंडावाटे प्राशन करण्यासाठी तयार केले असून दररोज रात्री 2 ते 3 चमचे घेतल्यास चांगले परिणाम मिळतात.

निर्यातक्षम दर्जाचे “अक्षत व्हिसीओ” ऑनलाईन विकत घेण्यासाठी इथे क्लिक करा.

ओल्या खोबऱ्यापासून निघणारे दूध हे गायीच्या दूधाला उत्तम नैसर्गिक पर्याय असून जगभरात आढळणाऱ्या लॅक्टोस आणि ग्लुटेन सारख्या अडचणींवर प्रमुख पर्याय आहे. ह्या दुधात आढळणारे मुबलक प्रमाणात आढळणारे “लॉरीक ऍसीड” हा निसर्गाचा एक चमत्कारच असून हे केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळते. अर्भकांची रोग प्रतिकारशक्ती आणि अस्थिमज्जा घडवणे ह्यामधे “लॉरीक ऍसीड” मुख्य भुमिका निभावते.

नारळाच्या दुधापासूनच उत्तम दर्जाचे VCO बनते. 10000 RPM पेक्षा अधिक वेगाने जेव्हा नारळाचे दूध घुसळले जाते तेव्हा त्यातील तेलाचे पाण्याशी असलेले बंध तुटतात व आपल्याला १००% शुद्ध व नैसर्गिक तेल मिळते. कुठलीही रासायनिक प्रक्रिया नाही की तापमान वाढवत नाही. ही तंत्रशुद्ध व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त पद्धत आहे. केवळ अशा प्रकारे काढलेल्या शुद्ध व्हिसीओ मधे नारळाच्या दुधामधील सारे नैसर्गिक गुणधर्म तसेच्या तसे अवतरतात. त्यामुळे हे उत्कृष्ठ दर्जाचे, निर्यातक्षम व्हिसीओ ठरते.

अत्यंत हलके व त्वचेतून सहजपणे खोलवर झिरपणारे हे निसर्गातील “सर्वोत्तम औषधी तेल” गणले जाते.

This Post Has One Comment

 1. राहूल वसंत किरंगे

  खूप छान आहे आपला हा प्रोजेक्ट….. संपूर्ण माहिती वाचल्या नंतर हे समजून आले की आपला हा प्रोजेक्ट खूप छान आहे …आणि आपण तयार केलेले हे प्रॉडक्ट एक उत्कृष्ट दर्जाचे आहे…जे सर्वांसाठी खूप फायदेशीर असणार …आपल्या भविष्याच्या यशस्वी चालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन….

  सोबत माझी एक समस्या पण सांगायची आहे ..माझे डोक्यावरील केस खूप कमी झालेले आहे ..बरेच प्रॉडक्ट use करून बघितले पण काहीही फायदा नाही झाला….आपल्या ह्या प्रॉडक्ट चा मला काही फायदा होईल का .. ?? माझ्या डोक्यावरील केस हे परत नव्याने येऊ शकतात का ..?? पातळ झालेले केस हे दाट होतील का..?? असे मला आलेले प्रश्न आहेत …ज्याची उत्तरे आपल्याकडे मला मिळेल का?

प्रतिक्रिया व्यक्त करा