8 तास झोप

अनिवार्य आहे!

आरामदायक झोप उत्तम योगक्रियेचे काम करते - दलाई लामा

झोपताना सर्वात आधी साधारण ९० मिनीटे, मेंदू आणि हृदयाला आराम मिळतो...

ह्यानंतर संपूर्ण शरीरातील टॉक्सीन्स बाहेर टाकण्याचे काम चालू होते

कुठल्याही अतिरीक्त ताण व अडथळ्याशिवाय सलग आरामदायक झोप मिळाल्यास शरीर आपली झीज भरून काढू शकते

ह्यासाठी रात्री हलका आहार घ्यावा आणि सैल कपडे घालून झोपावे ज्यामुळे शरीरावर ताण येत नाही

परंतू, वर्तमान काळातील प्रदुषीत हवा, पाणी आणि केमीकलयुक्त अन्न ह्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात टॉक्सीन्स आपल्या शरीरात जात असतात ज्यांचा निचरा शरीर करू शकत नाही...

आपल्या शरीराची रचना, व्यायाम आणि झोप हे सारे ह्या वाढते प्रदुषण आणि केमिकल च्या अतिवापरापुढे निष्प्रभ पडत आहे... म्हणूनच आजची पिढी २८-३० पूर्वीच म्हातारी होऊ लागली आहे!

केस गळणे व टक्कल चेहऱ्यावरील सुरकुत्या सांधेदुखी आणि थकवा चिडचिड आणि विस्मृती लठ्ठपणा व धाप लागणे ही सारी केवळ लक्षणे आहेत.. प्रत्यक्ष आजारपण वेगळेच आहे!

आपल्या शरीराला गरज आहे अशा एका नैसर्गिक घटकाची जो अतिरीक्त तणाव व विषद्रव्य दूर करून आरामदायक झोप प्रदान करेल

~ अक्षत ~ व्हर्जिन कोकोनट ऑईल

नारळाच्या दुधाचे औषधी तेल

ओले खोबरे न सुकवता, त्यावर कुठलिही रासायनिक प्रक्रीया न करता, तापमानात देखील काही बदल न करता जे तेल नारळाच्या दुधातून केवळ घुसळून वेगळे करतात त्याला 'व्हर्जिन कोकोनट ऑइल’ म्हणतात.  हे जगात उपलब्ध तेलांमधील सर्वात शु्द्ध तेल गणले जाते.

शास्त्रोक्त पद्धतीने व्हिसीओ काढल्यास त्यात "लॉरीक ऍसीड" नावाचा घटक मुबलक प्रमाणात आढळतो जो नारळाच्या दुधाखेरीज केवळ मातेच्या स्तन्य दुधात आढळतो.  हा अर्भकांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात व सर्वांगीण वाढ करण्यात मुख्य भुमिका निभावतो.

अक्षत व्हीसीओ अतिशय हलके असल्याने डोक्यावर व त्वचेत खोलवर जिरते आणि दीर्घकाळ टिकणारी ऊब व आर्द्रता मिळते.  चेहरा तजेलदार होतो. बुरशी आणि बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म नैसर्गिक स्पर्श आणि रंग प्रदान करतात व त्वचा आणि केसांचे आरोग्य वाढवतात.

यात असलेले एमसीटी केटोन्सनी समृद्ध असतात. हे न्यूरॉन्सचा ऱ्हास रोखतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. तणाव व चिंतापासून आराम देतात आणि शांत झोप लागते. पॉलीफेनॉल सांधेदुखी, सूज आणि इतर दाह कमी करतात...

अक्षत व्हीसीओ आवश्यक फॅटी ऍसिडस् व अँटी-ऑक्सिडंट्स नी समृद्ध आहे.  हे वाढत्या वयानुसार होणारी शरीराची झीज थांबवते, तारूण्य प्रदान करते  आणि प्रतिकारशक्ती वाढवते.

~ अक्षतोपचार पद्धती ~ दररोज रात्री झोपताना अक्षत व्हिसीओचे २ चमचे तोंडात १५ सेकंदांपर्यंत घोळवून प्या डोक्यावर हलका मसाज ४ थेंब बेंबीत जिरवा! २१ दिवस नियमीतपणे करा आणि मिळवा..