त्वचेचे आजार आणि केस गळणेसततचा तणावअपूर्ण झोप व थकवासांधेदुखी आणि सूजमधूनच येणाऱ्या शिंका, खोकला, ताप
ही सारी लक्षणे दुर्लक्ष करण्यासारखी नाही!कदाचीत तुम्ही"ऑटोइम्युन"नामक आजाराच्या दिशेने प्रवास करतायआणि "ऑटोइम्युन" वर कुठलाही उपचार उपलब्ध नाही!
ऑटोइम्यून आजार ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये तुमच्याच शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली चुकून तुमच्याच शरीरातील निरोगी पेशींना नुकसान पोहोचवते
ऑटोइम्यून आजार नक्की होतो कशामुळे हे आजवर कळलेले नाही. परंतू केमीकल युक्त अन्न, प्रदुषण, कमी झालेली झोप आणि एकूणच तणाव ह्याचा मोठा प्रभाव जाणवतो..
विविध संशोधनांमधून असे आढळले की, ऑटोइम्ययुन आजारावर स्टेरॉइड्स घेऊन प्रतिबंध घालणे हाच इलाज आहे...पण ह्याचे शरीरावर भयंकर दुष्परीणाम आहेत!
आश्चर्यकारक!पण व्हर्जीन कोकोनट ऑईल म्हणजे नारळाच्या दुधापासून काढलेल्या तेलामधे असे आश्चर्यकारक गुणधर्म आहेत जे ऑटोइम्युन आजाराशी लढण्यात मदत करतात!
व्हर्जिन कोकोनट ऑईलनारळाच्या दुधापासून काढलेल्या तेलामधे "बायोऍक्टिव लॉरीक ऍसीड" नामक घटक असतो जो अन्यथा केवळ आईच्या स्तन्य दुधात आढळतो...
अक्षत हे कोकणातील दर्जेदार नारळाच्या दुधापासून बनवलेले बहुगुणी व्हर्जीन कोकोनट ऑईल आहे.
ओले खोबरे न सुकवता, रासायनिक प्रक्रीया न करता व तापमानात देखील काही बदल न करता जे तेल नारळाच्या दुधातून घुसळून वेगळे करतात त्याला 'व्हर्जिन कोकोनट ऑइल’ म्हणतात. हे जगात उपलब्ध तेलांमधील सर्वात शु्द्ध तेल गणले जाते.
यात असलेले एमसीटी केटोन्सनी समृद्ध असतात. हे न्यूरॉन्सचा ऱ्हास रोखतात आणि स्मरणशक्ती सुधारतात. तणाव व चिंतापासून आराम देतात आणि शांत झोप लागते.पॉलीफेनॉल सांधेदुखी, सूज आणि इतर दाह कमी करतात...
अक्षत व्हीसीओ फॅटी ऍसिडस् व अँटी-ऑक्सिडंट्सनी समृद्ध आहे. हे वाढत्या वयात होणारी शरीराची झीज थांबवते, प्रतिकारशक्ती वाढवते आणि तारूण्य प्रदान करते!कुठलेही स्टेरॉईड्स न वापरता ऑटोइम्युन आजाराचा प्रतिकार शक्य आहे
~ अक्षतोपचार ~दररोज रात्री झोपताना अक्षत व्हिसीओचे २ चमचे तोंडात १५ सेकंदांपर्यंत घोळवून प्या४ थेंब बेंबीत जिरवा!डोक्यावर हलका मसाज करा आणि चेहऱ्यावर देखील लावा...
२१ दिवस नियमीतपणे करा आणि मिळवा...निरोगी घनदाट केसतेजस्वी तरूण त्वचाआरामदायक झोप सांधेदुखी, तणावापासून कायमची मुक्तताआणि ऑटोइम्युनला कायमचा रामराम करा!