"रांधणी"

बेधुंद करणारी कोकणातील रम्य पहाट...

चुलीमधल्या निखाऱ्यांचा धुरकट वास आणि कढईतल्या फोडणीचा दरवळ...

१००% गावरान भाज्या आणि धान्ये वापरून केलेल्या पदार्थाना आईच्या हाताची पारंपरिक चव... अजून काय पाहिजे?

पुण्यात पहिल्यांदाच घेऊन येत आहोत कोकणातील अस्सल गावरान पदार्थांची मेजवानी!

कोकणातील लाल तांदळाचे मूळ वाण "वालई" पासून बनवलेली पौष्टिक आणि चविष्ट इडली चटणी 

कोकणातील लाल तांदूळ "वालई" (मूळ वाण) पासून बनवलेली पौष्टिक आणि चविष्ट घावणे चटणी!

कोकणातील लाल तांदळाचे मूळ वाण "वालई" पासून बनवलेलले पौष्टिक आणि चविष्ट लाल पोहे! (जैन पद्धत देखील उपलब्ध)

कोवळ्या फणसापासून बनवलेली शाकाहारी "सुख्खा" भाजी वर्षभर उपलब्ध...

कोवळ्या फणसापासून बनवलेला शाकाहारी खिमा! वर्षभर उपलब्ध...

कोवळ्या फणसापासून बनवलेली गावरान शाकाहारी बिर्याणी! वर्षभर उपलब्ध...

"रांधणी"

पार्टी ऑर्डरसाठी आजच संपर्क करा ९९८८७७६६५५ ९९८८७७६६५५