Alphonso Mango Pulp

(2 customer reviews)

350650

Pure Alphanso Mango Pulp 850gm or 450gm. No Chemicals No Preservatives. Pulp of 12 medium size alphanso mangoes.

आषाढी व्हेंचर्स आंबा प्रेमींसाठी घेऊन येत आहे कोकणातील ए ग्रेड हापूस आंब्यापासून बनवलेला 100% नॅचरल आंब्याचा पल्प. 850gm आणि 450gm अशा दोन पॅकमधे उपलब्ध.

Description

आम्रम हापूस आमरसAmram Alphonso Mango Pulp
आंबा म्हटलं की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचे फळ. तसा आंब्याचा सीझन हा मार्च ते मे महिन्या पर्यंत. पण अस्सल खवय्याला आंबा हा वर्षभर मिळाला तर पर्वणीच. मग त्यावर उपाय म्हणजे आंब्याचा रस. आणि तो जर कोकणातील अस्सल हापूस आंब्याचा कोणतेही आर्टिफिशियल पी्झरव्हेटिव नसलेला मिळाला तर? म्हणूनच आषाढी व्हेंचर्स आंबा प्रेमींसाठी घेऊन येत आहे कोकणातील एक ग्रेड हापूस आंब्यापासून बनवलेला 100% नैसर्गिक आंब्याचा पल्प. या मध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचे केमिकल अतिरिक्त कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. तर नक्की आम्रम हापूस आंब्या चा पल्प वापरून आपल्या सणांचा गोडवा द्विगुणित करा.

आम्रम आहे कोकणातील वेंगुर्ला हापूसचा विश्वसनीय आमरस. ९७% हापूस आंब्याचा रस आणि ३% साखर. आमरस जसा आहे तसा. वर्षभर कधीही तुमच्या सोयीप्रमाणे हापूस आंब्याचा रस खा! आमरस पुरी, मँगो मिल्कशेक, मँगो कॉकटेल, मँगो फ्रुट सलाड अशा धमाल गोष्टी घरच्या घरी बनवा. ते देखील हापूस आमरसात. बाजारात मिळणाऱ्या कुठल्याही आमरसाबरोबर ह्याची तुलना होऊ शकत नाही. फक्त आमरस आणि साखर. पाणी नाही, भेसळ नाही. आमरस जसा आहे तसा!

100% Pure & Reliable Mango Pulp of ‘Vengurla Alphanso’ in Konkan. 97% mango juice and 3% sugar – AS IT IS. Eat alphonso mango juice at your convenience anytime of the year! Make delicious Amaras Puri, Mango Milkshake, Mango Cocktail, Mango Fruit Salad at home. That too in pure alphonso mango pulp. It cannot be compared with any other Amras available in the market. Only mango pulp and sugar. No water, no adulteration.

Additional information

Weight N/A

2 reviews for Alphonso Mango Pulp

  1. Kailas Patil

    खूपच सुंदर , मुंबई मध्ये कुठे भेटते

  2. Rashmi

    Good

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × three =