Raw Mango Syrup

185

Out of stock

Description

कडक उन्हात बाजारहाट करून आलात किंवा ऑफीस मधून थकून आलाय? फक्त एक कैरी पन्हे, अजून काय हवे?? आणि त्याला छान वेलचीची हिंट असेल तर?? एकदा चाखून पहा मग सांगा. गावरानच्या कैरी पन्ह्यामधे थोड्या प्रमाणात वेलचीपूड देखील असते ज्यामुळे छान फ्लेवर येतो.

गावरान सरबतांमधे खऱ्या फळांचा रस असतो, सिंथेटीक फ्लेवर नाही. सिंथेटीक कलर्स, फ्लेवर्स चा वापर पूर्णपणे टाळून, फळांच्या रसाचा अधिकाधिक वापर करून गावरानची नैसर्गिक सरबते बनतात. शक्यतो साखर/मिठ सारखी नैसर्गिक प्रिजर्वेटीव्हज आणि अल्प प्रमाणात आवश्यक तिथेच क्लास २ प्रिजर्वेटीव्हज वापरले जातात. गावरानच्या “कैरीपन्ह्या मधे” क्लास २ प्रिजर्वेटीव्ह वापरलेले असतात.

सिंथेटीक फ्लेवर्सची सरबते किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्सच्या ऐवजी आपल्या मुलांना नैसर्गिक फळांची सरबते द्या आणि त्यांच्या आरोग्यावर होणारे अपायकारक परिणाम टाळा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Raw Mango Syrup”

Your email address will not be published.